शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जीवन गौरव पुरस्कार विनायक सूर्यवंशी यांना प्रदान

By admin | Updated: June 8, 2017 22:21 IST

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन (एनडीसीए) यांच्यातर्फे गुरुवारी (दि. ८) वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विनायक सूर्यवंशी यांना जीवन गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन (एनडीसीए) यांच्यातर्फे गुरुवारी (दि. ८) वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विनायक सूर्यवंशी यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाकवी कालिदास कलामंदिर येथे झालेल्या या सोहळ्यात आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते सूर्यवंशी यांना सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आमदार देवयानी फरांदे यांनी उपस्थित खेळाडू आणि पालकांना मार्गदर्शन करताना पारंपरिक शिक्षणाबरोबर कुठल्याही प्रकारचा खेळ खेळणे आवश्यक असल्याचे सांगितले. आपल्या जीवनात खेळ हा अविभाज्य घटक असून, खेळामुळेच जीवनातील यशापयश पचवण्याची सवय लागते, हे सांगताना नाशिक शहरातून आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेटपटू जावेत, असा मानस आमदार फरांदे यांनी यावेळी व्यक्त केला. जीवन गौरव पुरस्कार प्राप्त विनायक सूर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून खेळाडूंनी आपल्या खेळात सातत्य राखायला हवे, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना एनडीसीएचे अध्यक्ष विनोद शाह यांनी एनडीसीएच्या वाटचालीचा आढावा सादर केला. यावेळी त्यांनी राज्य शासनाच्या क्रीडा धोरणात तालुका क्रिकेट मैदान असावे याबाबत सूचना केल्या. यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे,आमदार देवयानी फरांदे, व्ही. व्ही. सूर्यवंशी, एनडीसीएचे अध्यक्ष विनोद शाह, सचिव समीर रकटे, हेमंत देशपांडे, गजाभाऊ आहेर उपस्थित होते.