शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

तणावग्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘जिंदगी जिंदाबाद’ मैफल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 00:47 IST

कॉम्रेड देवरे हायस्कूलमध्ये संगीतकार व गायक संजय गिते यांचा तणावग्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘जिंदगी जिंदाबाद’ हा संगीतातून मनशक्ती देणारा प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गिते यांनी विविध गाण्यांतून आणि निवेदनातून शेतकºयांसह विद्यार्थ्यांना जगण्याचे मोल लक्षात आणून दिले.

ठळक मुद्देकरंजाड : संजय गिते यांनी केले रंजन

करंजाड : येथील कॉम्रेड देवरे हायस्कूलमध्ये संगीतकार व गायक संजय गिते यांचा तणावग्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘जिंदगी जिंदाबाद’ हा संगीतातून मनशक्ती देणारा प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गिते यांनी विविध गाण्यांतून आणि निवेदनातून शेतकºयांसह विद्यार्थ्यांना जगण्याचे मोल लक्षात आणून दिले.करंजाड, ताहाराबाद, पारनेर, निताणे, सटाणा, वीरगाव, मुळाणे या भागातील शेतकरीही या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. नैसर्गिक आपत्तीमुळे तणावग्रस्त शेतकºयांना जगण्याचे बळ मिळावे यासाठी मविप्र च्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी डॉ. प्रशांत देवरे आणि करंजाड येथील देवरे हायस्कूलच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यासाठी पुढाकार घेतला होता. यावेळी नीलिमा पवार यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी रामचंद्र रौंदळ, शरद देवरे, राघू अहिरे, अनिल पवार, निखिल आहेर उपस्थित होते.स्वरातून स्वपर्यंत...संजय गिते यांनी झाडाला आरोग्य देण्यासाठी केवळ त्याच्या पानांवर औषध देऊन उपयोग नाही तर त्याच्या मुळांना औषध द्यावे लागते याचा दाखला देत तणावावर मात करण्यासाठी वरवर काम करून चालणार नाही तर मनापर्यंत आणि मनाच्या मुळापर्यंत जाणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यासाठी अध्यात्म मनोविज्ञान आणि संगीत यांच्या मिश्रणातून एक अत्यंत वेगळी संकल्पनाही त्यांनी मांडली. स्वरातून-स्वपर्यंत कसे जायचे, स्वत:वर प्रेम करायचे, स्वत:शी संवाद कसा करायचा, जबाबदारी कशी घ्यायची, मन मोकळे कसे ठेवायचे, दीर्घ श्वसन आणि प्राणायाम आपल्याला ताला सुरात म्हणजेच संतुलित ठेवते याविषयी त्यांनी विविध गाण्यांतून उपस्थितांचे रंजन केले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकFarmerशेतकरी