शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

न्याहरखेडे बुद्रुक शाळेला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप

By admin | Updated: November 27, 2014 23:18 IST

समस्या : लेखी आश्वासनानंतर शालेय कामकाज सुरू

येवला : मुख्याधापकासह दोन उपशिक्षक मिळावे या मागणीसाठी तालुक्यातील न्याहरखेडे प्राथमिक उर्दू शाळेला शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी आज सकाळी कुलूप ठोकले. शाळेला शिक्षक मिळावा यासाठी पंचायत समिती गटशिक्षण अधिकाऱ्याकडे शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी मागणी केली होती.शाळेला शिक्षक दिला नाही, तर २७ नोव्हेंबर रोजी शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा न्याहरखेडे येथील समिती व ग्रामस्थांनी दिला होता. आठ दिवसाचा कालावधी उलटून ही गटशिक्षणाधिकारी यांनी त्या ठिकाणी शिक्षकाची नेमणूक न केल्याने संतप्त ग्रामस्थ व शालेय व्यवस्थापन समितीने गुरु वारी सकाळी १० वाजता शाळेला कुलूप ठोकले. सायगावचे केंद्र प्रमुख म. का. चव्हाण व येवला उर्दू केंद्राचे अकबर शाह यांनी ग्रामस्थांची चर्चा करून आठ दिवसांत शिक्षक देण्याच्या लेखी आश्वासनाने पूर्ववत शालेय कामकाज सुरू झाले. जावीर पठाण, सरपंच हुरखा मुलताणी, जाबीरखान हाफिज, मौलाना सुभान, मौलाना समध, लतीफ मुलतानी, हाजी हजीज, परविन अय्यूब मुलताणी, जुबेदा सरोज अल्लाखा पटेल, दीपक देवरे, श्रावण देवरे उपस्थित होते. (वार्ताहर)