शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

तोतया आर्मी आॅफिसरचे बिंग फुटले; सीआयडी चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 01:23 IST

नाशिकरोड : सैन्यात अधिकारी असल्याचे सांगून घर भाड्याने घेऊन राहणाऱ्या तोतया अधिका-याचे बिंग सैन्यातील अधिकाºयानेच फोडले़ राजहंस सुभाष यादव असे या तोतया अधिकाºयाचे नाव असून, त्यांची सीआयडीमार्फत चौकशीही करण्यात आली आहे़ दरम्यान, या प्रकरणी घरमालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार उपनगर पोलिसांनी तोतया अधिकारी यादव विरोधात गुन्हा दाखल केला आहे़उपनगर पोलीस ठाण्यात महेंद्र ...

नाशिकरोड : सैन्यात अधिकारी असल्याचे सांगून घर भाड्याने घेऊन राहणाऱ्या तोतया अधिका-याचे बिंग सैन्यातील अधिकाºयानेच फोडले़ राजहंस सुभाष यादव असे या तोतया अधिकाºयाचे नाव असून, त्यांची सीआयडीमार्फत चौकशीही करण्यात आली आहे़ दरम्यान, या प्रकरणी घरमालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार उपनगर पोलिसांनी तोतया अधिकारी यादव विरोधात गुन्हा दाखल केला आहे़उपनगर पोलीस ठाण्यात महेंद्र ताराचंद गायकवाड (५४, रचना कॉलनी, आडकेनगर, जयभवानी रोड, नाशिकरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार डिसेंबर २०१७ मध्ये राजहंस यादव एका महिलेसोबत घरी आला व आर्मी आॅफिसर असल्याचे सांगून तुमचे घर कुटुंबीयांसाठी भाडेतत्त्वावर घ्यायचे आहे असे सांगितले़ त्यास नकार दिला मात्र त्याच्या पत्नीने घर आवडल्याचे सांगितल्याने गायकवाड यांच्या पत्नीने घर भाडेतत्त्वावर देण्यास होकार दिला़ यानंतर गायकवाड दांपत्याने दरमहा तीन हजार रुपये भाडेतत्त्वावर घर दिले व पोलिसांत भाडेकरूची माहिती नोंदविण्यासाठी आधार कार्डची मागणी केली मात्र तो वारंवार टाळाटाळ करीत होता़  गायकवाड दांपत्याकडे दि. ४ जून रोजी सैन्यातील अधिकारी आला व घर भाडेतत्त्वावर घेण्यासाठी विचारणा केली़ त्यास राजहंस यादव या सैन्यातील अधिकाºयालाच घर दिल्याची माहिती दिली़; मात्र त्याने कागदपत्रे दिली नसल्याने रूम खाली करून घेणार असल्याचे सांगितले़यानंतर ११ जून रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भाडेतत्त्वावर घर मागण्यासाठी आलेला सैन्यातील अधिकारी व पाच माणसे आली व त्यांनी सीआयडीमधून आल्याचे सांगून राजहंस हा सैन्यात अधिकारी नसल्याचे सांगितले़ याबाबत गायकवाड यांनी राजहंस विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी त्यास अटक केल्याचे वृत्त आहे़आर्मी आॅफिसरच्या तपासाचे गूढराजहंस सुभाष यादव हा तोतया आर्मी आॅफिसर डिसेंबर २०१७ पासून जयभवानी रोड परिसरात राहत असून, त्याने कागदपत्रे देण्यासही टाळाटाळ केली होती़ त्यातच सैन्यातील अधिकाºयाने पाच सीआयडीच्या व्यक्तींनी चौकशी केल्याने राजहंसबाबत गूढ निर्माण झाले आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय