शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिकांकडून परवाना शुल्क वसुलीस विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 00:26 IST

व्यापारी आणि उद्योजकांकडून परवाना शुल्क वसुली करण्याच्या महापालिकेच्या प्रस्तावाला आम आदमी पक्षाने कडाडून विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात पक्षाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे.

नाशिक : व्यापारी आणि उद्योजकांकडून परवाना शुल्क वसुली करण्याच्या महापालिकेच्या प्रस्तावाला आम आदमी पक्षाने कडाडून विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात पक्षाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे.  महापालिका कायद्यातील तरतुदीचा आधार घेत महापालिका क्षेत्रातील व्यापारी-उद्योजकांकडून परवाना शुल्क आकारण्याचा निर्णय आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला आहे. यासाठी नवी मुंबईच्या धर्तीवर महापालिकेत स्वतंत्र परवाना विभागदेखील तयार केला जाणार असून, परवाना नोंदणी व नूतनीकरणासाठी आॅनलाइन सुविधादेखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. परंतु महापालिकेचा हा निर्णय व्यावसायिक व उद्योजकांची पिळवणूक करणारा असल्याचा आरोप करीत या शुल्क वसुलीस ‘आप’ने विरोध दर्शविला आहे. आपचे जगबीर सिंग, जितेंद्र भावे, स्वप्नील घिया, नितीन शुक्ल यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन दिले.पालिकेच्या या निर्णयामुळे भ्रष्टाचार बोकाळेल, अशी शंका आपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका