शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकापासून खासदारांची माहिती मागविली पंतप्रधान कार्यालयाचे पत्र

By admin | Updated: June 28, 2014 01:49 IST

नाशिक : केंद्रातील पंतप्रधान कार्यालयाने सर्व राज्यांतील लोकप्रतिनिधींची माहिती मागविली आहे.

नाशिक : केंद्रातील पंतप्रधान कार्यालयाने सर्व राज्यांतील लोकप्रतिनिधींची माहिती मागविली आहे. या माहिती मागविलेल्या लोकप्रतिनिधींमध्ये जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिका व महापालिकेतील नगरसेवक तसेच आमदार व खासदारांच्या वैयक्तिक माहितीचा समावेश आहे. राज्याच्या मुख्य सचिवांकडून ही माहिती पंतप्रधान कार्यालयाने मागविली आहे. पंतप्रधान कार्यालयाचे अतिरिक्त सचिव ए. के. गोयल यांच्या स्वाक्षरीचे पत्र नुकतेच जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहे. या पत्रात जिल्हा परिषदेकडून निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांचे नाव, पत्ता, ई-मेल पत्ता व फोन नंबर याबाबत सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे. अशीच माहिती महापालिका व नगरपालिकांच्या नगरसेवक, तसेच आमदार व खासदारांचीही मागविण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही माहिती तत्काळ पाठविण्याचे आदेश पंतप्रधान कार्यालयाने दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाची भंबेरी उडाल्याचे चित्र होते.(प्रतिनिधी)