शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

अक्षरनाते जोडू, ऊर्जा देऊ-घेऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 23:58 IST

‘आम्ही लेखिका-तुम्ही लेखिका’ हा नाशिक येथील साहित्यिक महिला मंच म्हणजे लिहित्या व सर्जक महिलांसाठी असलेला हक्काचा मंच आहे. साहित्यिक, प्रा. डॉ. प्रतिभा जाधव, अ‍ॅड.मीलन कोहर, ज्योत्स्ना पाटील, स्वाती पाचपांडे, आरती डिंगोरे, रंजना शेलार या धडपड्या मैत्रिणींच्या संकल्पनेतून हा मंच दि.२ मार्च २०१९ रोजीच्या साकार झाला.

संस्था परिचय‘आम्ही लेखिका-तुम्ही लेखिका’ हा नाशिक येथील साहित्यिक महिला मंच म्हणजे लिहित्या व सर्जक महिलांसाठी असलेला हक्काचा मंच आहे. साहित्यिक, प्रा. डॉ. प्रतिभा जाधव, अ‍ॅड.मीलन कोहर, ज्योत्स्ना पाटील, स्वाती पाचपांडे, आरती डिंगोरे, रंजना शेलार या धडपड्या मैत्रिणींच्या संकल्पनेतून हा मंच दि.२ मार्च २०१९ रोजीच्या साकार झाला. खरे पाहता या मंचाचे पुनर्निर्मिती झाली आहे. कारण स्वयंपाकघर, पालकत्व ते अर्थकारण, पर्यावरण, तंत्रज्ञान, तरु णाई, वृद्धांचे प्रश्न, अन्याय, अत्याचार इत्यादी सर्व विषयांवर लिहिणाऱ्या अस्वस्थ महिला एकत्रित आल्या. विविध विषयांवर विचारमंथन करून लिहिण्यास सुरु वात केली. एक मोठा महिला वाचक वर्ग जोडला. वाचक महिला आता लिहू लागल्या, परंतु त्यांना व्यक्त होण्यासाठी मंच नव्हता. वा अधिक वावही मिळत नव्हता. या समाजात पुरु षप्रधान संस्कृतीमुळे महिलांना दुय्यम स्थान दिले जाते. त्यातही पुन्हा शोषण, भेदाभेद, जात-धर्म-पंथ विषमता येतेच. अशावेळी डॉ. प्रतिभा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली दि. ३ जानेवारी २०१९ रोजी क्र ांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिवशी ‘आम्ही लेखिका-तुम्ही लेखिका’च्या माध्यमातून वेगवान झाले आहे. या मंचाची कार्यकारिणीत अध्यक्षा डॉ.प्रतिभा जाधव, उपाध्यक्ष मीलन कोहर, सचिव अलका कुलकर्णी, सहसचिव ज्योत्स्ना पाटील, कोषाध्यक्ष प्रीती गायकवाड, समन्वयक सुमती टापसे तसेच संचालक रंजना शेलार, आरती डिंगोरे, स्वाती पाचपांडे, सुवर्णा बच्छावसुमती पवार, या मंचाने दि.२४ मार्च २०१९ रोजी घेतले. नाशिक शाखेतर्फे दि. २२ सप्टेंबर २०१९ रोजी झालेले प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन व राज्यस्तरीय खुले कविसंमेलन झाले. तसेच प्रत्येक वर्षी एक राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन या मंचातर्फे घेण्यात येणार आहे. नाशिक शाखेच्या वतीने महिला विविध उपक्र म राबवित आहेत. या मंचातर्फे साहित्यिक महिलांची पुस्तकेही मंच प्रकाशित करणार आहे.

टॅग्स :WomenमहिलाNashikनाशिक