शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

होऊ द्या खर्च, काढा कर्ज!पालिकेची तयारी : आणखी दोनशे कोटींचे ऋण

By admin | Updated: August 3, 2014 01:59 IST

होऊ द्या खर्च, काढा कर्ज!पालिकेची तयारी : आणखी दोनशे कोटींचे ऋण

 

नाशिक : आर्थिक ओढाताणीमुळे महापालिकेला कुंभमेळ्याची कामे कशी करावी असा प्रश्न सतावत असून, त्यामुळे कर्ज उभारणी करण्यात येत आहे. राज्य शासनाने यापूर्वी दिलेल्या परवानगीनुसार महापालिकेने ३५० कोटी रुपयांपैकी २०० कोटी रुपयांचे कर्ज काढण्याची तयारी केली आहे. इतकेच नव्हे तर भूसंपादनापोटी कोट्यवधी रुपयांची देणी द्यावी लागत असल्याने त्यासाठीही ५० कोटी रुपये म्हणजेच एकूण २०० कोटी रुपयांचे कर्ज काढण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ केला आहे.जादा कामांचे दायित्व आणि कुंभमेळा त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून महापालिका कर्ज काढण्याच्या प्रयत्नात होती. गेल्यावर्षी महापालिकेला एकूण ३५० कोटी रुपयांचे कर्ज काढण्यास मान्यता देण्यात आली. त्यात पहिल्या टप्प्यात २०० कोटी रुपये काढताना राज्य शासनाने ९० कोटी रुपये म्हाडाकडून, तर ११० कोटी रुपये वित्तीय संस्थेकडून घेण्याचे सूचित केले होते त्यानुसार महापालिकेने ११० कोटी रुपये महाराष्ट्र बॅँकेकडून घेण्याची तयारी केली असून, अंतिम प्रस्ताव सोमवारी (दि.४) राज्य शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. आणखी १५० कोटी रुपयांचे कर्ज महापालिका काढण्यासाठी आत्ता सज्ज झाली आहे. क्रिसील या संस्थेने महापालिकेचे पतमापन करताना जास्तीत जास्त ४०० कोटी रुपये काढण्याची मुभा दिली आहे. त्यातील ३५० कोटी रुपयांचे कर्ज काढतानाच आता भूसंपादनासाठीही ५० कोटी रुपयांचे कर्ज काढण्यात येणार आहे.कुंभमेळ्यात लागणाऱ्या विविध जागांच्या भूसंपादनासाठी कृती आराखड्यात २०० कोटी रुपयांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. परंतु राज्य शासनाकडून १०५२ कोटी रुपयांच्या आराखड्यात ९०० कोटी रुपये अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र २२२ कोटी रुपये मिळाले आहे. त्या पलीकडे रक्कम देण्याची विनंती महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे, परंतु ही रक्कम न मिळाल्यास शासनावर सर्व जबाबदारी सोपविण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. (प्रतिनिधी)