शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

दापोली पंचायत गिरविणार नाशिक जिल्हा परिषदेचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 01:17 IST

मंजूर कामे, त्यांच्या निविदा आणि त्यासाठी देण्यात आलेले कार्यारंभ आदेश आदींसह महत्त्वाची माहिती सर्वसामान्यांसाठी संकेतस्थळावर खुली करण्याच्या नाशिक जिल्हा परिषदेचा उपक्रम दापोलीतही राबविण्यात येण्याची शक्यता आहे.

नाशिक : मंजूर कामे, त्यांच्या निविदा आणि त्यासाठी देण्यात आलेले कार्यारंभ आदेश आदींसह महत्त्वाची माहिती सर्वसामान्यांसाठी संकेतस्थळावर खुली करण्याच्या नाशिक जिल्हा परिषदेचा उपक्रम दापोलीतही राबविण्यात येण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या उपक्रमांची माहिती घेण्यासाठी आलेल्या दापोलीच्या शिष्टमंडळाने पारदर्शक कारभारासाठी कार्यारंभाची माहिती खुली करण्याच्या नाशिकच्या या उपक्रमाचे चांगलेच कौतुक केले आहे.नाशिक जिल्हा परिषदेच्या कामकाजाची माहिती घेण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्णातील दापोली पंचायत समिती अंतर्गत महिला लोकप्रतिनिधींनी जिल्हा परिषदेस भेट देऊन विविध उपक्र मांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची आणि सुरू असलेल्या कामांची माहिती घेत कुपोषण आणि घरकुलमध्ये जिल्हा परिषदेने केलेल्या कामाविषयी अधिक माहिती जाणून घेतली. या अभ्यास दौºयात त्यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये सुरू असलेले आणि कामात साधलेल्या प्रगतीची माहिती घेतली. राज्यात विविध उपक्रमांमध्ये अग्रेसर काम करणाºया जिल्हा परिषदेच्या कामाचे नियोजन यावेळी त्यांनी जाणून घेतली. सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी जिल्ह्णात राबविण्यात आलेल्या कुपोषण निर्मूलन अभियान, घरकुल योजना, मानव संपदा, स्वच्छ सर्वेक्षण आदी उपक्र मांबाबत माहिती दिली. दापोली तालुक्यात राबविण्यात येणाºया योजनांबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी दापोली पंचायत समितीच्या सहायक गटविकास अधिकारी सुवर्णा बागल यांच्यासह, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.उपक्रमाचे कौतुकजिल्हा परिषदेमार्फत संकेतस्थळावर नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या कार्यारंभ आदेशाच्या उपक्र माबाबत सर्व सदस्यांनी जिल्हा परिषदेचे कौतुक करून रत्नागिरी जिल्ह्णात देखील सदरचा उपक्र म राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदNashikनाशिक