शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

२४ सप्टेंबरपासून जिल्ह्यात कुष्ठरोग शोध अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 01:41 IST

प्रधानमंत्री प्रगती योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नााशिक जिल्ह्णात ग्रामीण व शहरी कार्यक्षेत्रातील कुष्ठरोगाबाबत समस्याग्रस्त भागात २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती कुष्ठरोग आरोग्य सेवा विभागाचे सहायक संचालक डॉ. प्रकाश पाडवी यांनी शुक्रवारी (दि. २१)दिली आहे.

नाशिक : प्रधानमंत्री प्रगती योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नााशिक जिल्ह्णात ग्रामीण व शहरी कार्यक्षेत्रातील कुष्ठरोगाबाबत समस्याग्रस्त भागात २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती कुष्ठरोग आरोग्य सेवा विभागाचे सहायक संचालक डॉ. प्रकाश पाडवी यांनी शुक्रवारी (दि. २१)दिली आहे.  आरोग्यविषयक निष्काळजीपणा आणि आजार अंगावर काढण्याच्या मानसिकतेमुळे समाजातील लपून राहिलेले कुष्ठ रुग्ण, विनाविकृती शोधून त्यांना तत्काळ औषधोपचाराखाली आणण्याच्या उद्देशाने हे अभियान सुरू करण्यात येणार आहे, नवीन संसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून त्यांच्यावरील औषधोपचाराच्या माध्यमातून कु ष्ठरोग संसर्गाची साखळी खंडित करण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे. त्यासाठी कुष्ठरोगाचे दुरीकरणाचे उद्दिष्ट्ये साध्य करून कुष्ठरोग निर्मूलनाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी अशाप्रकारे अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामीण आणि शहराच्या कुष्ठरोगाबाबत समस्याग्रस्त भागातील जवळपास ८ लाख ६६ हजार ९५१ घरांचे प्रशिक्षित आशा व स्थानिक पुरुष स्वयंसेवकांमार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यात घरातील दोन वर्षांखालील बालके वगळता सर्व सभासदांची शारीरिक तपासणी करण्यात येणार आहे.  स्त्रियांची तपासणी आशांमार्फत, तर पुरुषांची तपासणी पुरुष स्वयंसेवकांमार्फत करण्यात येणार असल्याचे पाडवी यांनी सांगितले.७३३ पर्यवेक्षकांची नेमणूकनाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागात ३ हजार ३०४ पथक व शहरी भागात ३५६ पथका अशा एकूण ३ हजार ६६० पथकांकडून सर्वेक्षण करण्यात येणार असून, प्रत्येक पाच पथकांमागे एक पर्यवेक्षक या प्रमाणे ७३३ पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. ही यंत्रणा जिल्ह्णातील ८ लाख ६६ हजार ९५१ घरामध्ये प्रत्येकी पाच याप्रमाणे अंदाजित ४३ लाख ३५ हजार ३४३ नागरिकांची तपासणी करणार आहे. नाशिक जिल्ह्णाची एकूण लोकसंख्या ३७ लाख ६५ हजार ६२३ आहे. त्यामुळे जिल्ह्णातील प्रत्येक नागरिकांपर्यंत ही यंत्रणा पोहोचण्यास सक्षम असल्याची माहिती कुष्ठरोग आरोग्य सेवा विभागाचे सहायक संचालक डॉ. प्रकाश पाडवी यांनी दिली.

टॅग्स :Healthआरोग्यdocterडॉक्टर