शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पालखेड परिसरात बिबट्यांचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 18:26 IST

वणी : पाणी व भक्ष्याच्या शोधार्थ असलेल्या जंगली श्वापदांनी मानवी वस्तीची वाट धरली असून काम सुरू असलेल्या नूतन बंगल्याच्या प्रवेशद्वारातून बिबट्यांनी प्रवेश केल्याने बंगल्यात असलेल्या कारागिरांना याची चाहूल लागताच त्यांची पाचावर धारण बसली. अखेर फटाक्यांचा आवाज करून बिबट्यांना पिटाळून लावले.

ठळक मुद्देमध्यरात्रीच्या सुमारास या बंगल्याच्या भागात बिबट्याने प्रवेश केला.

वणी : पाणी व भक्ष्याच्या शोधार्थ असलेल्या जंगली श्वापदांनी मानवी वस्तीची वाट धरली असून काम सुरू असलेल्या नूतन बंगल्याच्या प्रवेशद्वारातून बिबट्यांनी प्रवेश केल्याने बंगल्यात असलेल्या कारागिरांना याची चाहूल लागताच त्यांची पाचावर धारण बसली. अखेर फटाक्यांचा आवाज करून बिबट्यांना पिटाळून लावले.पालखेड बंधारा परिसरात काका गायकवाड नामक व्यक्तीच्या बंगल्याचे काम सुरू आहे. बंगल्याचे काम करणारे कारागीर याच ठिकाणी वास्तव्यास आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास या बंगल्याच्या भागात बिबट्याने प्रवेश केला. आवाजाने तेथे असलेले कारागीर जागे झाले व त्यांनी आवाजाच्या दिशेने जाऊन पाहिले असता बिबट्याची जोडी निदर्शनास आली. आरडाओरड करून ही माहिती संबधितांपर्यंत पोहोचवली. त्या दरम्यान परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले व त्या जोडीला हाकलून देण्यासाठी ग्रामस्थांनी फटाके वाजविले. घाबरलेल्या बिबट्यांनी तेथुन धूम ठोकली. दिंडोरी तालुक्यात काही ठिकाणी बिबट्यांचा वावर वाढला आहे. यापूर्वी बिबट्याने अनेकदा प्राणघातक हल्ले केले आहेत.वनविभागाच्या कार्यक्षेत्रानुसार कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून गस्ती पथक कार्यान्वित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सायंकाळी मळ्या-खळ्यात राहणाऱ्यांनी बिबट्याचा धसका घेतल्याने याबाबत योग्य ती कार्यवाही तातडीने करण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीforest departmentवनविभाग