शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव पिंगळा शिवारात भरदिवसा बिबट्याचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 00:17 IST

सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा शिवारात वनविभागाच्या हद्दीत भरदिवसा बिबट्या वावरताना दिसून आला आहे. डोंगरावरून झाडीत रुबाबदारपणे मार्गक्रमण करणाऱ्या बिबट्याचा एका तरुण उद्योजकाने शूट केलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सिन्नर : तालुक्यातील वडगाव पिंगळा शिवारात वनविभागाच्या हद्दीत भरदिवसा बिबट्या वावरताना दिसून आला आहे. डोंगरावरून झाडीत रुबाबदारपणे मार्गक्रमण करणाऱ्या बिबट्याचा एका तरुण उद्योजकाने शूट केलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे.सिन्नरहून जामगाव घाटाने विंचूरदळवीकडे जाताना दाट झाडीचा परिसर लागतो. या भागात जंगली श्वापदांचा नेहमीच वावर आसतो. पावसाळ्यात धबधबे आणि हिरवाईने नटलेले रान पर्यटकांना खुणावत असते. बिबट्याचेही अधूनमधून दर्शन घडत असल्याचे स्थानिक सांगतात. येथील अरुण सांगळे गुरुवारी मित्रांसमवेत या भागातील खडी क्रशरवर कामानिमित्त गेले होते. दुपारी दीडच्या सुमारास योगायोगाने बिबट्याचे दर्शन घडले. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पुन्हा बिबट्या मुक्त संचार करताना आढळून आला. विंचूरदळवी, पास्ते, जामगाव व वडगाव पिंगळा अशा चार गावांचा शिवार आहे. डोंगराळ भाग असल्यामुळे येथे हा परिसर निर्जन आहे. परिसरातील गावांतून कुत्री अथवा जनावरांची शिकार करायची आणि या जंगलात मुक्काम ठोकायचा असा बिबट्याचा दिनक्रम असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्या