शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

लोणजाई डोंगराच्या कपारीत बिबट्याचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 00:41 IST

निफाड : तालुक्यातील लोणजाई डोंगराच्या मागच्या बाजूकडे आंबेवाडी आणि सोनेवाडी शिवारात २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली असून, याठिकाणी वन विभागाने बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे.

ठळक मुद्देबिबट्याने दर्शन दिल्याने भीतीचे वातावरण

निफाड : तालुक्यातील लोणजाई डोंगराच्या मागच्या बाजूकडे आंबेवाडी आणि सोनेवाडी शिवारात २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली असून, याठिकाणी वन विभागाने बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे.लोणजाई डोंगराच्या कपारीमध्ये दिवसा बिबट्याने दर्शन दिल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्यांनी आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांना ही बाब सांगितल्यानंतर ग्रामस्थ जमा झाले. ग्रामस्थांनी सदर घटना वनविभागाला कळविल्यानंतर मनमाडचे वनपाल भगवान जाधव, वनरक्षक सुनील महाले, वनसेवक भय्या शेख आदींचे पथक या ठिकाणी पोहचले. दिवसभर बिबट्या कपारीत बसून होता. रात्रीच्या वेळी बिबट्या येथून निघून गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. वनविभागाने या परिसरात गोविंद एकनाथ माळी यांच्या शेताजवळ बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे. 

टॅग्स :forest departmentवनविभागleopardबिबट्या