शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
4
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
5
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
6
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
7
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
9
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
10
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
11
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
12
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
13
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
14
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
16
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
17
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
18
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
19
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
20
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

सामनगावचा बिबट्या बोरिवलीला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 14:37 IST

या पंधरवड्यात दारणाकाठावरून दुसरा बिबट्या या उद्यानात पोहचला. तुर्तास या दोन्ही बिबट्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही.

ठळक मुद्देदारणाकाठावर सापळे कायम नैसर्गिक अधिवासात तुर्तास मुक्तता नाही

नाशिक : सामनगावात जेरबंद करण्यात आलेल्या मध्यम वयाच्या नर बिबट्याची रवानगी नाशिक पश्चिम वनविभागाकडून बुधवारी (दि.१५) सकाळी बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात करण्यात आली. या पंधरवड्यात हा दुसरा बिबट्या शहरातून या उद्यानात पोहचला.दारणाकाठावरील सामनगाव ते थेट दोनवाडेपर्यंत विविध गावांमधील ऊसशेतीत बिबट्यांचा मुक्त संचार आहे. यामुळे या भागात सर्वच गावांमध्ये पिंजऱ्यांचे सापळे रचण्यात आले आहे. सामनगावात एका शेतजमीनीजवळ लावलेल्या पिंजयात भक्ष्याच्या शोधात बाहेर पडलेल्या कमी वयाचा नर बिबट्या सोमवारी (दि.१३) पहाटे अडकला. या बिबट्याला दोन दिवस वनविभागाकडून ‘पाहूणचार’ करण्यात येऊन बुधवारी सकाळी गांधी उद्यानात त्याची रवानगी करण्यात आल्याची माहिती वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी दिली. दहा ते बारा दिवसांपुर्वी जाखोरी येथे लावलेल्या पिंजºयात जेरबंद झालेली प्रौढ मादीला देखील गांधी उद्यानात ठेवण्यात आले आहे. या पंधरवड्यात दारणाकाठावरून दुसरा बिबट्या या उद्यानात पोहचला. तुर्तास या दोन्ही बिबट्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही, यामुळे सध्या पुढील किमान दोन महिने तरी हे दोन्ही बिबटे या उद्यानाचा ‘पाहूणचार’ घेणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्याwildlifeवन्यजीव