शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ माणसांवर हल्ले करणारा बिबट्या नर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 23:50 IST

नाशिक : दारणा खोऱ्यातील दोनवाडे, हिंगणवेढे, बाबळेश्वर या गावांमध्ये तीन महिन्यांपूर्वी झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात तीन मुलांसह एका वृद्धाचा बळी गेला. हे हल्ले एका नर बिबट्याकडूनच झाले असल्याचे हैदराबाद येथील केंद्र सेल्युलर आणि आण्विक जीवविज्ञान (सीसीएमबी) प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या लाळेच्या प्राथमिक नमुना चाचणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अद्यावपावेतो जेरबंद करण्यात आलेल्या तिघा मादी बिबट्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्ततेचा मार्ग खुला झाला आहे.

ठळक मुद्देराज्याचे मुख्य प्रधान वनसंरक्षक यांच्याकडे याबाबत त्यांनी उपाययोजना करण्याचे आदेशही दिले होते.

नाशिक : दारणा खोऱ्यातील दोनवाडे, हिंगणवेढे, बाबळेश्वर या गावांमध्ये तीन महिन्यांपूर्वी झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात तीन मुलांसह एका वृद्धाचा बळी गेला. हे हल्ले एका नर बिबट्याकडूनच झाले असल्याचे हैदराबाद येथील केंद्र सेल्युलर आणि आण्विक जीवविज्ञान (सीसीएमबी) प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या लाळेच्या प्राथमिक नमुना चाचणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अद्यावपावेतो जेरबंद करण्यात आलेल्या तिघा मादी बिबट्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्ततेचा मार्ग खुला झाला आहे.एप्रिलपासून दारणा काठालगतच्या गावांमध्ये बिबट्याचे आठ हल्ले झाले आहेत. चार हल्ल्यात जीवितहानी झाली. त्यामुळे बिबट्या नरभक्षक झाला की काय? अशी शंका होती. थेट वनमंत्र्यांकडूनदेखील यासंदर्भात दखल घेतली जाऊन राज्याचे मुख्य प्रधान वनसंरक्षक यांच्याकडे याबाबत त्यांनी उपाययोजना करण्याचे आदेशही दिले होते.

टॅग्स :forestजंगलleopardबिबट्या