शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याने पाडला दोन बकऱ्यांचा फडशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 22:15 IST

देवगांव : टाकेदेवगाव परिसरात येल्याचीमेट शिवारात काळू धनगर व त्र्यंबक पाडेकर या दोन पशुपालकांच्या दोन शेळ्यांचा बिबट्याने चार ते पाच दिवसांपूर्वी फडशा पाडला असून, ग्रामस्थांमध्ये बिबट्याची भीतीवह परिस्थिती निर्माण झाली असून, बिबट्याच्या धाकाने पशुपालक चिंतेत सापडला आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांमध्ये घबराट : पशुपालक चिंतेत

देवगांव : टाकेदेवगाव परिसरात येल्याचीमेट शिवारात काळू धनगर व त्र्यंबक पाडेकर या दोन पशुपालकांच्या दोन शेळ्यांचा बिबट्याने चार ते पाच दिवसांपूर्वी फडशा पाडला असून, ग्रामस्थांमध्ये बिबट्याची भीतीवह परिस्थिती निर्माण झाली असून, बिबट्याच्या धाकाने पशुपालक चिंतेत सापडला आहे.

टाकेदेवगाव परिसरातील येल्याचीमेट शिवारात चार ते पाच दिवसांपूर्वी काळू धनगर व त्र्यंबक पाडेकर यांनी आपल्या शेळ्या चारण्यासाठी वनविभागाच्या आरक्षित जंगलामध्ये चारत असताना, संध्याकाळच्या वेळी बिबट्याने एका शेळीवर हल्ला चढविला. काळू धनगर व त्र्यंबक पाडेकर यांना शेळीच्या ओरडण्याचा आवाज आल्यामुळे त्यांनी शेळीकडे धाव घेतली. शेळीचे लचके तोडत असलेल्या बिबट्याला या दोघांनी दगड-गोट्यांच्या साहाय्याने पिटाळून लावले. मात्र, बिबट्याच्या अचानक झालेल्या हल्ल्याने बाकीच्या वीस ते तीस शेळ्या सैरभैर पळत सुटल्या. पुन्हा बिबट्याने दुसऱ्या शेळीवर हल्ला चढवून तिचा फडशा पाडला.आरक्षित जागेत बिबट्यासह इतर जंगली जनावरांचा वावर असल्याने, ती त्यांचीच जागा असल्यामुळे आपण त्या ठिकाणी पिंजरा नाही लावू शकत. बिबट्याने मनुष्यवस्तीकडे वाटचाल केल्यास मालकीहक्काच्या जागेमध्ये बिबट्यास जेरबंद करण्यास पिंजरा लावता येतो.- खंडू दळवी, वनरक्षक, टाकेदेवगांव.

टॅग्स :leopardबिबट्याforestजंगल