शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याचा मुक्तसंचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:07 IST

दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथील सुदाम पंढरीनाथ उफाडे यांच्या वस्तीवरील गायीवर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले असून, यापूर्वीदेखील उफाडे यांच्या शेळी व घोड्याच्या शिंगरावर बिबट्याने हल्ला करून जिवे मारले आहे. बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथील सुदाम पंढरीनाथ उफाडे यांच्या वस्तीवरील गायीवर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले असून, यापूर्वीदेखील उफाडे यांच्या शेळी व घोड्याच्या शिंगरावर बिबट्याने हल्ला करून जिवे मारले आहे. बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.तालुक्यातील वरखेडा, परमोरी, राजापूर, मातेरेवाडी, चिंचखेड, जोपूळ, लोखंडेवाडी, अवनखेड, नळवाडपाडा, नळवाडी, वागळूद, देहेगाव, लखमापूर, म्हेळूस्के, करंजवण, ओझे आदी गावांतील शिवार परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याचा मुक्त संचार होत असून, वरखेडा येथे पुन्हा बिबट्याने सुभाष उफाडे यांच्या वस्तीवरील गायीवर हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. आरडाओरड केल्याने बिबट्या पळाला असला तरी दहशत कायम आहे. तालुक्यातील वरखेडा,आंबेवणी, परमोरी, राजापूर, अवनखेड, लखमापूर, करंजवण व शिवनई (आंबेहिल) या गावांमध्ये बिबट्याचा मुक्त संचार होत असून, कुत्रे, शेळ्या व लहान वासरे यांच्यावर बिबट्या हल्ले करीत असल्याने व भरदिवसा मानवी वसाहतीत बिबट्याचा मुक्तसंचार वाढल्याने नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली राहात आहे. भयभीत झालेल्या नागरिकांच्या मागणीची दखल घेत दिंडोरीचे वनक्षेपाल सुनील वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल दळवी, एस. जी. मोगरे, एस. पी. चौरे, रमेश झुरडे कर्मचारी वर्ग उपस्थित होता.