शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
2
बारामतीतील EVM स्ट्राँगरुमचे CCTV अचानक बंद झाल्याचा सुळेंचा आरोप; निवडणूक अधिकारी म्हणाले...
3
धावत्या BULLET ला लागली आग; पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर 9 गंभीर जखमी
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले
5
पैसे काढण्याशिवायही आहे तुमच्या ATM कार्डाचा उपयोग, त्यावर मिळणाऱ्या विम्याची माहिती आहे का? पाहा
6
Lok Sabha Election दरम्यान शेअर बाजारात का दिसतो चढ-उतार? आकडेवारीवरुन मिळेल उत्तर
7
Rahul Gandhi : "सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे..."; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं
8
शरद पवारांकडून सुपारी घेऊन संजय राऊतांनी उबाठा संपवली; मनसेचा जोरदार पलटवार
9
रोहित वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळू शकतो; युवीच्या वडिलांचा दावा, BCCI ला दिला खास सल्ला
10
भाजपा उमेदवार माधवी लता आणखी एका वादात; मतदान केंद्रावर महिलांच्या चेहऱ्यावरून काढला बुरखा;ओळखपत्र तपासले
11
Exclusive:"नरेंद्र मोदीच निवडून येतील असं वातावरण.."; श्रेयस तळपदेने स्पष्टच सांगितलं
12
'बजरंगी भाईजान'च्या मुन्नीने केलं आलमजेबला कॉपी; 'एक बार देख लिजिए'वर दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स
13
निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल
14
गुरु-केतु नवमपंचम योग: ३ राशींना दिलासा, ३ राशींनी अखंड सावध राहावे; नेमके काय करु नये?
15
सावनी रविंद्रनंतर सुयश टिळकलाही बजावता आला नाही मतदानाचा हक्क, म्हणाला - "ह्याची खंत वाटते..."
16
पोलीस कॉन्स्टेबल वराला प्रेयसीने भर मंडपातून पळवले, दुसऱ्या तरुणीशी विवाह होण्यापूर्वी रंगला ड्रामा
17
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
18
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
19
PAK vs IRE: पहिल्या पराभवानंतर पाकिस्तानने लाज राखली; आयर्लंडची कडवी झुंज!
20
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार

चाडेगावला बिबट्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 9:14 PM

एकलहरेः तालुक्यातील चाडेगाव येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास भाऊसाहेब भिकाजी मानकर यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे.

ठळक मुद्देगेल्या काही महिन्यांपासून मौजे चाडेगाव येथे बिबट्याने धुमाकूळ घातला होता.

एकलहरेः तालुक्यातील चाडेगाव येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास भाऊसाहेब भिकाजी मानकर यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून मौजे चाडेगाव येथे बिबट्याने धुमाकूळ घातला होता. दिवसादेखील बिबट्याचे दर्शन होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली होती. त्यामुळे वनविभागाकडे तक्रारी करण्यात आल्याने पाच दिवसांपूर्वी मानकर यांच्या शेतात वनविभागाने पिंजरा लावला होता. पाच दिवसांनंतर शनिवारी पहाटे हा बिबट्या भक्षाच्या शोधात पिंजऱ्यात शिरला.सदरची महिती किशोर रामनाथ सावकार यांनी बिबट पिंजऱ्यात जेरबंद झाल्याची खात्री करून सकाळी ६ वाजेदरम्यान वनविभागास कळविले. त्यानुसार रेस्क्यू टिम, वनरक्षक गोविंद पंढरे, वनमजूर जयंनाथ गोमटे, वाहनचालक शरद अस्वले यांनी जेरबंद बिबट्याला सुरक्षित रेस्क्यू वाहनाने घेऊन गंगापूर रोपवाटिका येथे ठेवले. (फोटो १७ बिबट्या)

टॅग्स :forest departmentवनविभागleopardबिबट्या