शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा उमेदवारीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 16:25 IST

जळगाव नेऊर..महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला तालुका दौऱ्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन पार पडले, त्यांनी आज जळगाव नेऊर येथे मुलभूत सुविधा अंतर्गत झालेले रक्कम रु पये १०लक्ष निधीच्या वाचनालयाचे उद्घाटन यांच्या हस्ते पार पडले,यावेळी जळगाव नेऊर येथील सभेत कार्येकर्त्यांनी विधानसभेसाठी छगन भुजबळ यांनी येवल्यातून उमेदवारी करण्याचा आग्रह धरला असता, तो निर्णय पक्षश्रेष्ठीचा आहे. असे सांगितले.

ठळक मुद्देयेवला: तालुक्यात भुजबळांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन

जळगाव नेऊर..महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला तालुका दौऱ्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन पार पडले, त्यांनी आज जळगाव नेऊर येथे मुलभूत सुविधा अंतर्गत झालेले रक्कम रु पये १०लक्ष निधीच्या वाचनालयाचे उद्घाटन यांच्या हस्ते पार पडले,यावेळी जळगाव नेऊर येथील सभेत कार्येकर्त्यांनी विधानसभेसाठी छगन भुजबळ यांनी येवल्यातून उमेदवारी करण्याचा आग्रह धरला असता, तो निर्णय पक्षश्रेष्ठीचा आहे. असे सांगितले.धुळगाव येथे पालखेड कालव्यावर कि.मी. ८८/८०० मध्ये डायरेक्ट आऊटलेट एस के एफ गेटचे बांधकाम करणे कामाचे उद्घाटन तसेच अंगणगांव येथील मुलभूत सुविधा अंतर्गत झालेले वाचनालयाचे उद्घाटन (अंदाजे किंमत १० लक्ष)व चिचोंडी खुर्द येथे स्थानिक विकास निधीतुन सभामंडपाचे बांधकाम भुमीपूजन (अंदाजे किंमत ७ लक्ष) अशा विविध विकासकामांचे उद्घाटन भुजबळांच्या हस्ते झाले. तसेच जिल्हा बँकेने शेतकº्यांच्या शेतजमिनीचा लिलावाचा मुद्दा विधानसभा अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडुन सरकारचे लक्ष वेधल्याचे भुजबळांनी सांगितले,तसेच तालुक्यात केलेल्या विविध विकासकामांची माहिती सांगितली.यावेळी जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष साहेबराव मढवई, अरु ण थोरात, वसंत पवार, मोहन शेलार , शेतकरी संघटनेचे संतू पाटील झांबरे, बाजार समिती संचालक बाळासाहेब गुंड व नवनाथ काळे, माजी सभापती प्रकाश वाघ, सरपंच हिरावाई शिंदे, उपसरपंच श्रीदेव शिंदे ,साताळीचे सरपंच भाऊसाहेब कळसकर, जयाजी शिंदे, दीपक लोणारी, माजी सरपंच हिराबाई शिंदे, वाल्मीक सोनवणे, भगवान शिंदे, शिवाजी शिंदे ,भाऊसाहेब धनवटे, मच्छिंद्र शिंदे, बबन शिंदे, भाऊसाहेब शिंदे,बाजीराव सोनवणे, आबासाहेब घुले, भास्कर मराठ,े संतोष राजगुरू, गोविंद तांबे,, विशाल शिखरे, माजिद शेख, रावसाहेब कुराडे उपस्थित होते.