शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकांकडून संस्कृतीचा वारसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:32 IST

गावाचे गावपण तेथील संस्कार व संस्कृतीमुळे टिकून राहते. अशाच प्रकारे नाशिकचे गावपण टिकविण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांकडून गावाला संस्कार व संस्कृतीचा वारसा मिळत असून, या अमूल्य ठेव्यामुळेच नाशिकसारखे गाव आज समृद्धीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन आमदार देवयानी फरांदे यांनी केले.

नाशिक : गावाचे गावपण तेथील संस्कार व संस्कृतीमुळे टिकून राहते. अशाच प्रकारे नाशिकचे गावपण टिकविण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांकडून गावाला संस्कार व संस्कृतीचा वारसा मिळत असून, या अमूल्य ठेव्यामुळेच नाशिकसारखे गाव आज समृद्धीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन आमदार देवयानी फरांदे यांनी केले.  लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचतर्फे पेठे हायस्कूलच्या प्रांगणात रविवारी (दि. २२) लग्नास ५० वर्षे पूर्ण झालेल्या ५० दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर मधुकर झेंडे, डॉ. अनुज तिवारी, मंचचे अध्यक्ष सुरेश विसपुते, डी. एम. कुलकर्णी, रमेश डहाळे, मनीषा पगार, संजय घरटे, जितेंद्र येवले आदी उपस्थित होते. देवयानी फरांदे म्हणाल्या, ज्येष्ठ नागरिकांनी नाशिकला संस्कार व संस्कृ तीचा अमूल्य ठेवा दिला आहे. त्यामुळेच नाशिकच्या सांकृतिक वैभवात भर पडली आहे.  यावेळी ज्येष्ठ नागरिकांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात वसंतराव कोठावदे यांचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले. अन्य ज्येष्ठ नागरिकांना उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या जागेवर जाऊन सन्मानित केले. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांच्या निरोगी आरोग्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपस्थिताना उतारवयात आरोग्य निरामय राहण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. सीमा पेठकर यांनी सूत्रसंचालन केले. विठ्ठल देवरे यांनी आभार मानले. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.ज्येष्ठ नागरिकांचा गौरवलोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचतर्फे पुंडलिकराव घरटे यांच्या स्मरणार्थ सिडकोतील शिवाजी चौक येथील नवे नाशिक ज्येष्ठ नागरिक संघ, गंगापूररोडच्या प्रमोदनगर येथील श्री समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ व नाशिकरोडच्या गांधीनगर येथील जीवनसंध्या ज्येष्ठ नागरिक संघ या तीन ज्येष्ठ नागरी संघांचा ‘कार्यक्षम ज्येष्ठ नागरिक संघ’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.

टॅग्स :Nashikनाशिक