शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक उपचार पद्धतींना मिळावे कायद्याचे अधिष्ठान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 00:38 IST

भारत सरकारने आयुषमान भारत संकल्पना सुरू करून त्यासाठीचा विभागही सुरू केला आहे. त्यामुळे आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी यांसारख्या पारंपरिक वैद्यक शास्त्रातील उपचार पद्धतीच्या वापरासाठी कायद्याचेच बंधन अपेक्षित आहे.

अर्थसंकल्पाकडून अपेक्षा

नाशिक : भारत सरकारने आयुषमान भारत संकल्पना सुरू करून त्यासाठीचा विभागही सुरू केला आहे. त्यामुळे आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी यांसारख्या पारंपरिक वैद्यक शास्त्रातील उपचार पद्धतीच्या वापरासाठी कायद्याचेच बंधन अपेक्षित आहे.या उपचार पद्धतीला शासकीय आरोग्य यंत्रणतेच दुय्यम समजले गेले तर त्याचा विपरीत परिणाम समाजात होऊ शकतो. त्यामुळे शासकीय पातळीवरच या पॅथींना राजमान्यता मिळायला हवी. सर्वसामान्यांना या पॅथींना जोडणाऱ्या योजनांचीही गरज आहे. सरकारी आरोग्य यंत्रणेत सुधारणा व्हावी यासाठी मोठी तरतूद करण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली़आयुर्वेदाची ओपीडी असावी बंधनकारकरत सरकारने सुरू केलेल्या आयुषमान भारत संकल्पनेंतर्गत शासकीय यंत्रणेत आयुर्वेद उपचार पद्धतीचा समावेश कायद्याने करणे अपेक्षित आहे. त्यासाठी मोठी आर्थिक तरतूदही केली पाहिजे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आयुर्वेद ओपीडी करावी, आयुर्वेदाच्या प्रचारासाठीचे धोरण असावे, औषधे वनस्पती लागवडीसाठी शेतकऱ्यांना अनुदान आणि प्रोत्साहन देण्याची योजना आखावी.- डॉ. ज्ञानेश्वर थोरात, कार्यकारी समिती सदस्य,सेंट्रल कौन्सिल आॅफ इंडियन मेडीसिन, नाशिक आयुर्वेद संघटनाहोमिओपॅथीचे स्वतंत्र मंत्रालय असावेरंपरिक उपचार पद्धतीतील अत्यंत गुणकारी चिकित्सा पद्धती असून, होमिओपॅथीसाठी स्वतंत्र संचालनालय असेल तर होमिओपॅथी सर्वसामान्यांपर्यंत पोहचू शकेल. होमिअ‍ोपॅथी डॉक्टरांची नेमणूक प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालयांमध्ये व्हावी. जिल्हा रुग्णालयातही २५ बेड राखीव असावेत. मनपातही होमिओपॅथी डॉक्टरांची नेमणूक असावी. शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय झाले पाहिजे.  - डॉ. भालचंद्र ठाकरे, जिल्हाध्यक्ष,नाशिक जिल्हा होमिओपॅथी डॉक्टर्स असोसिएशनयुनानीच्या प्रसारासाठीचे धोरण ठरवावेनानी या अत्यंत जुन्या आणि गुणकारी उपचार पद्धतीकडे आजवर अपेक्षित असे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे ही उपचारपद्धती मर्यादित राहिली. युनानी पद्धत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सरकारी धोरण महत्त्वाचे आहे. बजेटमध्ये खास तरतूद केली पाहिजे. आयुष विभागाने युनानीच्या प्रचारासाठीचे धोरण ठरवावे. लोकांपर्यंत ही उपचार पद्धती पोहोचविण्यासाठी स्वतंत्र निधी उभारावा. फक्त युनानी महाविद्यालयांपुरती उरलेले हे शास्त्र जनतेमध्ये आणले पाहिजे.- डॉ. अजहर हुसेन, एमडी युनानीहॉस्पिटल्स उभारणीसाठी सुलभ टॅक्सस्लॅब असावाप्लांट कॉस्ट कमी झाली तर आॅपरेशन्स स्वस्त होतील. हायर अ‍ॅन्टीबायोटीक औषधांच्या किमती कमी व्हाव्यात. हॉस्पिटल्स उभारताना डॉक्टरांना सर्व प्रकारचे ३८ परवाने घ्यावे लागतात. त्यात सुसुत्रता आणावी़ ही बाब लक्षात घेऊन सुलभ टॅक्सस्लॅब आणावा.- डॉ. प्रशांत भुतडा, अर्थोपेडिक सर्जन, नाशिकरोडशासकीय रुग्णालयात सुविधा वाढाव्यातसकीय आरोग्य सेवेत अद्ययावत यंत्रणा असल्यास चांगले डॉक्टर सेवा देऊ शकतील़ सरकारी रुग्णालयांमध्ये काम करणाºया डॉक्टरांसाठी चांगले निवासस्थाने असावीत़ तसेच त्यांना आकर्षक वेतनही देण्याची तरतूद व्हावी़- डॉ़ समीर पेखळे, कन्सल्टिंग फिजिशियन

टॅग्स :Budgetअर्थसंकल्पNashikनाशिक