शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कीर्तागळी येथे पाणीवापर संस्थेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 14:38 IST

सिन्नर: गावात युवा मित्र या सामाजिक संस्थेच्या मदतीने मागील 2 वर्षांपूर्वी जलसंधारणाचे बरीच कामे केली गेली त्यातून पाण्याचा साठा प्रचंड प्रमाणात वाढला. त्यानंतर गावातील शेतकऱ्यांना सरपंच दगु चव्हाणके व युवा मित्र यांनी एकत्र आणून गावात पाणी वापर संस्था स्थापन केली गेली.

ठळक मुद्दे2 वर्षांपासून पाणी वापर संस्थेचे आजपर्यंत 268 सभासद झाले आहे.

सिन्नर: गावात युवा मित्र या सामाजिक संस्थेच्या मदतीने मागील 2 वर्षांपूर्वी जलसंधारणाचे बरीच कामे केली गेली त्यातून पाण्याचा साठा प्रचंड प्रमाणात वाढला. त्यानंतर गावातील शेतकऱ्यांना सरपंच दगु चव्हाणके व युवा मित्र यांनी एकत्र आणून गावात पाणी वापर संस्था स्थापन केली गेली.मागील 2 वर्षांपासून पाणी वापर संस्थेचे आजपर्यंत 268 सभासद झाले आहे.संस्थेचा वाढता कारभार लक्षात घेता संचालकांनी कार्यालय टाकण्याचा निर्णय घेतला व त्यामार्फत गावातील जास्तीत जास्त शेतकरी लाभार्थी बनवून पाण्याबरोबरच कृषि निविष्ठा तसेच उत्पादित शेत मालाला विक्री केंद्र पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.आज रोजी युवा मित्र संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष सुनील पोटे यांच्या हस्ते संत श्री हरिबाबा पाणी वापर संस्था कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर कार्यालयासमोर वृक्षारोपण देखील करण्यात आले.तसेच पोटे यांनी शेतमाल विक्री, अटल भूजल योजना तसेच शेतकरी उत्पादक कंपनी याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.या प्रसंगी संत श्री.हरिबाबा पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष दगु चव्हाणके,उपाध्यक्ष गोरख चव्हाणके, सचिव .नानासाहेब चव्हाणके, युवा मित्र संस्थेचे अजित भोर, नितीन अधांगळे, प्रितम लोणारे,भालचंद्र राऊत,किरतांगली ग्रामपंचायत सदस्य मोहन चव्हाणके, ज्ञानेश्वर चव्हाणके, प्रभाकर चव्हाणके, रावसाहेब चव्हाणके,जेष्ठ नेते संपत तात्या चव्हाणके, दशरथ गोसावी,दत्ता चव्हाणके, नवनाथ घुले, बाळू चव्हाणके, भाऊसाहेब चव्हाणके, अमोल चव्हाणके, बाजीराव चव्हाणके, वसंत चव्हाणके, राहूल चव्हाणके, ग्रामपंचायत कर्मचारी आदिसोबत शेतकरी उपस्थित होते. 

टॅग्स :Waterपाणीsinnar-acसिन्नर