शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला संकल्प माथाडी कामगार शाखेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 17:52 IST

सिन्नर : येथील माळेगाव औद्योगिक वसाहतीत संकल्प माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन या शाखेचा उद्घाटन सोहळा आमदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

सिन्नर : येथील माळेगाव औद्योगिक वसाहतीत संकल्प माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन या शाखेचा उद्घाटन सोहळा आमदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.नाशिक- पुणे महामार्गावरील जिंदाल फाट्याजवळील सर्वज्ञ संकुलात जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या उपस्थितीत व आमदार राजाभाऊ वाजे यांच्या शुभास्ते उद्घाटन सोहळा पार पडला. मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यालयाची फित कापून शुभारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर पंचायत समिती उपसभापती जगन्नाथ भाबड, उपनगराध्यक्ष शैलेश नाईक, माजी सरपंच संजय सानप, सरपंच गोपाल शेळके, दीपक बर्के, दत्तू आव्हाड, शंकरराव शेळके, कैलास बर्के, आनंदा शेळके आदींसह मान्यवर उपस्थित होते. संकल्प माथाडी कामगार संघाचे अध्यक्ष राजेश्वर कांगणे, सरचिटणीस एकनाथ कांगणे, आनंद कांगणे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. आमदार वाजे व अध्यक्ष सांगळे यांनी माथाडी कामगार युनियनच्या कार्यालयास शुभेच्छा दिल्या. यावेळी खजिनदार सचिन बर्के, कार्यकारी अध्यक्ष गणेश शेळके, विजय दौंड, सुमीत सोनवणे, सागर सानप, विजय सानप, योगेश्वर लोणारे, अनिल लोंढे आदींसह माथाडी कामगार युनियनचे सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक