शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

हरसूलला शिवभोजन थाळी केंद्राचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 22:05 IST

वेळुंजे : हरसूल येथे सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन थाळी केंद्राच्या शुभारंभप्रसंगी पहिल्याच दिवशी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देलासलगावी शिवभोजन केंद्र सुरू

लासलगाव : येथे शिवभोजन थाळी केंद्राचे उद्घाटन मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लाभार्थीला भाजी, पोळी आणि वरणभात असलेली पाकीट स्वरूपात पहिली थाळी देण्यात आली.कार्यक्रमास बाळासाहेब लोखंडे, लासलगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अर्चना तोडमल, शरद पाटील, संतोष ब्रह्मेचा, गुणवंत होळकर, दिनेश जाधव, प्रिन्स भल्ला, संजय बिरार, अजय माठा, कैलास महाजन, संतोष राजोळे, वैशाली जाधव आदी उपस्थित होते.

वेळुंजे : हरसूल येथे सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन थाळी केंद्राच्या शुभारंभप्रसंगी पहिल्याच दिवशी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे तसेच लॉकडाउनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर, विद्यार्थी उपाशी राहू नये तसेच गरिबांच्या उपासमारीची शक्यता लक्षात घेऊन हरसूल येथे शिवभोजन थाळी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला असून, पहिल्याच दिवशी नागरिकांनी प्रतिसाद देत समाधान व्यक्त केले.तालुका पातळीवरील शिवभोजन थाळी हा उपक्र म हरसूलसारख्या ग्रामीण भागात राबविल्याने नक्कीच फायदा होणार आहे. हरसूल येथील शनिमंदिर चौकाच्या शेजारील (गोडाउन पाडा) येथील ग्रामपंचायतीच्या एका गाळ्यात या शिवभोजन थाळीचा शुभारंभ करण्यात आला आहे.आदिवासी भागात या पाच रु पये शिवभोजन थाळीचा भुकेल्या व गरजू नागरिकांना या उपक्रमाचा मोठा दिलासा मिळणार आहे. यावेळी विनायक माळेकर, पंचायत समतिी सभापती मोतीराम दिवे, सहायक पोलीस निरीक्षक टकले उपस्थित होते.

टॅग्स :Governmentसरकारshiv bhojnalayaशिवभोजनालय