शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाथरे येथे 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 15:55 IST

पाथरे : येथील प्राथमिक उपआरोग्य केंद्राच्या मार्फत माझे कुटुंब माझी जबाबदारी या महाराष्ट्र शासनाच्या अभियानाची सुरुवात करण्यात आली. येथील आरोग्य उपकेंद्रा मार्फत पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, वारेगाव या गावातील प्रत्येक कुटुंबांना भेटी देऊन आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपाथरे उपकेंद्रात या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

पाथरे : येथील प्राथमिक उपआरोग्य केंद्राच्या मार्फत माझे कुटुंब माझी जबाबदारी या महाराष्ट्र शासनाच्या अभियानाची सुरुवात करण्यात आली. येथील आरोग्य उपकेंद्रा मार्फत पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, वारेगाव या गावातील प्रत्येक कुटुंबांना भेटी देऊन आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे.

पाथरे येथील एकूण १५ कर्मचारी यात सहभागी होणार असून चार पथक राहणार आहे. एका पथकात तीन जनांचा समावेश करण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत आरोग्य शिक्षण, महत्त्वाचे संदेश, संशयित कोविड बाधित शोधणे, कोविड रूग्ण शोधणे यावर भर दिला जाणार आहे. सध्या अनलॉक प्रक्रिया सुरू असताना जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी तसेच कोविड प्रादुर्भाव नियंत्रण मिळवण्यासाठी या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. हे अभियान १५ सप्टेंबर ते २५ आॅक्टोबर यादरम्यान सुरू राहणार आहे. गृह भेटीसाठी एक आरोग्य कर्मचारी व दोन स्वयंसेवक असे पथक असणार आहे. एक पथक एका दिवसात पन्नास घरांना भेटी देतील. इन्फ्रारेड थरमोमीटर, पल्स आॅक्शन मीटर याद्वारे कुटुंबांची तपासणी होणार आहे. संपूर्ण कुटुंबाची आरोग्य बद्दलची माहिती घेण्यात येणार आहे तसेच कोविड बद्दल घ्यावयाची काळजी सांगितले जाणार आहे. संशयितांना पुढील तपासणी साठी जिल्हा रुग्णालयात अथवा शासकीय रुग्णालयात पाठवणार आहे. पाथरे उपकेंद्रात या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.मोहिमेची उद्दिष्टे :-गृह भेटीद्वारे संशोधक तपासणी व उपचार .अति जोखमीचे व्यक्ती ओळखून त्यांना उपचार व कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण.रुग्णांचे भेटीद्वारे सर्वेक्षण होईल तपासणी आणि उपचार.प्रत्येक नागरिकांचे कोरोना बाबत आरोग्य शिक्षण.

टॅग्स :GovernmentसरकारHealthआरोग्य