शहरं
Join us  
Trending Stories
1
४ टक्के वाढू शकतो कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता; मोदी सरकार देऊ शकते मोठं गिफ्ट
2
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
3
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
4
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
5
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
6
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
7
"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
8
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
9
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त
10
Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं
11
कंत्राटे, टेंडर्सच्या मागे लागू नका; मतदारसंघाच्या हिताचा विचार करा, भाजप आमदारांना मुख्यमंत्र्यांनी दिला सल्ला
12
Pune Accident Video: कार थांबली, ते जवळ गेले अन् पाठीमागून...; काळजाचा ठोका चुकवणारा अपघात
13
कार आणि मोटारसायकलच्या टायरमध्ये हवा कमी ठेवण्याचे ४ मोठे नुकसान, अपघाताचाही धोका!
14
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट ओपनिंग; सेन्सेक्स ७० अंकांनी वधारला, मेटल-ऑटो शेअर्समध्ये घसरण
15
BJP New President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष महिला? निर्मला सितारामन यांच्यासह 'ही' ३ नावे चर्चेत!
16
महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन, चालवली बंगळुरूत; फरारीच्या मालकाला भरावा लागला १.४२ कोटींचा टॅक्स; प्रकरण काय?
17
Post Office च्या PPF स्कीममध्ये महिन्याला ₹२००० जमा कराल तर १५ वर्षांनंतर किती रक्कम मिळेल, पैसेही राहतील सुरक्षित
18
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
19
शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर पती पराग त्यागीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट, म्हणाला- "आजूबाजूच्या अफवांमध्ये.."
20
"गरीब हिंदूंना कशाला मारताय? हिंमत असेल तर नळबाजार, मोहम्मद अली रोड येथे जाऊन…’’, नितेश राणेंनी दिलं आव्हान 

वाराणसीतील लाठीमार दुर्दैवी

By admin | Updated: September 26, 2015 21:58 IST

त्र्यंबकेश्वर : शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

 त्र्यंबकेश्वर : उत्तर प्रदेश सरकारने वाराणसी येथे गणेश विसर्जनाच्या प्रसंगी केलेला लाठीमार दुर्दैवी असून, हिंदू धर्माच्या परंपरांना हे शासन हेतुपुरस्सर दबावतंत्र वापरून नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, असे उद्गार ज्योतिष आणि शारदा मठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी काढले. त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्यानिमित्त वास्तव्यास असलेले स्वामी स्वरूपानंद सरस्वती हे वाराणसी येथे गणेश विसर्जनाच्या बाबत झालेल्या प्रकाराने व्यथित झाले आहेत. वाराणसी येथे गणेशमूर्ती विसर्जन नदीघाटावर करण्यासाठी अखिलेश यादव सरकारने प्रतिबंधक केला असता तेथे दोन दिवस गणेशभक्त थांबून राहिले असता पोलिसांनी लाठीमार केला. यामध्ये गंगा प्रदूषण टाळण्यासाठी गणेशमूर्ती विसर्जन रोखणारे शासन कारखान्यांमधून आणि निवासी वस्त्यांमधून वाहणारे पाणी गंगेत जाण्यापासून रोखण्यास अयशस्वी ठरले आहे. कोट्यावधी रुपयांचे बजेट यासाठी केले असता त्यास यश येत नाही मात्र हिंदूच्या गणेशमूर्ती अथवा अन्य सणांच्या बाबत गंगा प्रदूषण होते म्हणून बंदी घालणारे शासन काही हेतू मनात ठेवून हे करत आहे. (वार्ताहर)