शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

खडक माळेगावला पोलिसांकडून लाठीहल्ला

By admin | Updated: June 6, 2017 23:17 IST

शेतकऱ्यांकडून भाजपा सरकारचा, पोलीस प्रशासनाचा टायर जाळून निषेध

निफाड : सातबारा कोरा झाला पाहिजे, स्वामिनाथन आयोग लागू व्हावा, शेतमालाला हमीभाव मिळावा यासह अन्य मागण्यांसाठी खडक माळेगाव येथे शेतकऱ्यांकडून शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु असताना पोलीस प्रशासनाने कशाची माहिती न घेता शेतकऱ्यांच्या जमावावर लाठीहल्ला केला. यात खडक माळेगावचे माजी सरपंच विलास देवरे, ज्ञानेश्वर रायते, बबलू रायते, गोपाल माठा, बाळासाहेब चव्हाण, रमेश रायते या आंदोलकांना पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात मारहाण झाल्यामुळे त्यांना स्थानिक रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तर काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली. शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध म्हणून शेतकऱ्यांनी खडक माळेगाव बंदची हाक देऊन गाव बंद आंदोलन केले. यावेळी पोलीस प्रशासन व भाजप सरकारचा टायर जाळून निषेध करण्यात आला. याप्रसंगी लासलगाव बाजार समितीचे माजी संचालक दत्ता रायते, खडक माळेगावचे सरपंच साहेबराव कान्हे, सोसायटी अध्यक्ष बाबाजी रायते, बाळासाहेब रायते, सुरेश रायते, अरुण शिंदे, यादव रायते, रमेश रायते, राहुल रायते, विकास रायते, पंढरीनाथ रायते, बापू गवळी, नाना शिंदे, विक्र म शिंदे, सोमनाथ रायते, मोतीराम रायते, रावसाहेब रायते, प्रताप राजोळे, प्रमोद भोसले, पंकज पाटील, रामनाथ रायते, अनिल रायते, संतोष रायते, संजय रायते, ज्ञानेश्वर रायते, सोपान रायते, योगेश रायते, संदीप रायते, संतोष रहाणे, हरीश जाधव, योगेश घोडेकर, अशोक पवार, उत्तम शिंदे, अनिल शिंदे, रोहित रायते, किसन रायते, गणेश रायते, महेंद्र रायते, विजय रायते, जयवंत रहाणे, तुकाराम रायते, बंडू रायते, सचिन रायते, राहुल रहाणे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थिती होते. दरम्यान, खङक माळेगावला संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री सदाभाऊं खोत, जयाजी सूर्यवंशी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांची अंत्ययात्रा काढून दहन केले. याप्रसंगी लासलगाव बाजार समितीचे माजी संचालक दत्ता रायते, खडक माळेगावचे सरपंच साहेबराव कान्हे, सोसायटी अध्यक्ष बाबाजी रायते, बाळासाहेब रायते, सुरेश रायते, अरु ण शिंदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. ------------------------वनसगावला प्रतीकात्मक अंत्ययात्राटायर जाळून सरकारचा निषेधनिफाड : तालुक्यातील वनसगाव येथील शेतकऱ्यांनी भाजपा सरकारचा निषेध म्हणून वनसगाव येथे रास्ता रोको आंदोलन केले. सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढून व टायर जाळून निषेध व्यक्त केला. याप्रसंगी वनसगावचे सरपंच उन्मेष डुंबरे, ग्रामपंचायत सदस्य साहेबराव शिंदे व संतोष शिंदे, सोसायटी संचालक बाळासाहेब शिंदे, तंटामुक्तीचे अध्यक्ष एकनाथ शिंदे, प्रल्हाद डुंबरे, सोमनाथ शिंदे, मंगेश शिंदे, सुभाष शिंदे, प्रकाश जावळे, किरण शिंदे, रामेश्वर पाटील, टी. वाय. शिंदे, एकनाथ शिंदे, केशव शिंदे, सुनील मापारी, डॉ. योगेश डुंबरे, मनेष शिंदे, राहुल डुंबरे, अशोक शिंदे, जगन आहेर, संजय तोङकर, नंदू शिंदे, प्रकाश शिंदे, दत्तू शिंदे, नवनाथ जाधव, पुंडलिक शिंदे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.----------------