शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
2
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
3
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
4
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
5
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
6
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
7
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
8
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
9
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
10
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
11
लेख: माणूस १०० वर्षांपलीकडे आपले आयुष्य वाढवू शकतो का?
12
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
13
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
14
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
15
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
16
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
17
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
18
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
19
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
20
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना

उशिरा आलेले मतदार आल्यापावली परत

By admin | Updated: February 22, 2017 01:19 IST

उशिरा आलेले मतदार आल्यापावली परत

उपनगर : प्रभाग १६ मधील अ- अनुसूचित जाती-७, ब- अनुसूचित जमाती- १०, क- नागरिकांचा मागासवर्ग- ७, ड- सर्वसाधारण खुल्या गटातील- ८ उमेदवार असे एकूण ३२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, मतदारांनी कुणाच्या बाजुने कौल दिला हे गुरुवारी २३ तारखेला स्पष्ट होणार आहे.  प्रभाग १६ मधील मतदारांसाठी मनपा शाळा क्र. १७, ६३, ५०, ३८, ४६, ४७ याचबरोबर जनता विद्यालय, महाराष्ट्र हायस्कूल, गोल्डन होरायझन स्कूल, गांधीनगर मुद्रणालय वेल्फेअर हॉल, रामदास स्वामीनगर समाजमंदिर आदि ठिकाणी सुमारे ४० बूथवर ३० हजार ९४८ मतदारांसाठी मतदानाची सोय करण्यात आली होती. दुपारी ३ वाजेपर्यंत ३८ टक्के मतदान झाले. दुपारनंतर मतदारांचा ओघ वाढल्यानंतर टक्केवारी साडेपाच वाजेपर्यंत ५५ टक्केपर्यंत पोहचली. मात्र मतदानाची वेळ संपल्यानंतरही अनेक मतदान केंद्रांवर मतदार मोठ्या संख्येने रांगा लावून उभे होते. साडेपाच वाजता पोलीस प्रशासनाने मतदान केंद्राच्या आवारात उभ्या असणाऱ्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याची संधी देत मतदान केंद्राचे प्रवेशद्वार बंद केली. उशिरा मतदान केंद्रावर पोहचणाऱ्या अनेक मतदारांना त्यामुळे आल्यापावली परतावे लागले. (वार्ताहर)