शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दिवंगत राष्ट्रपती डॉ. कलाम जयंती सटाण्यात वाचन दिवस म्हणून साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 01:53 IST

सटाणा : येथील पालिकेच्या महात्मा गांधी वाचनालयात दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पि. जे. अब्दूल कलाम यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पुजन करून आजचा दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला.

ठळक मुद्दे पालकांनी मुलांना चनाची आवड निर्माण केली पाहीजे

सटाणा : येथील पालिकेच्या महात्मा गांधी वाचनालयात दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पि. जे. अब्दूल कलाम यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पुजन करून आजचा दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला.यावेळी सनपाच्या उपनगराध्यक्ष भारती सुर्यवंशी यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करतांना प्रशासकीय अधिकारी विजय देवरे म्हणाले प्रत्येकाने वाचन केले पाहीजे. वाचनाने फक्त ज्ञान मिळत नाही तर भाषा देखिल समृद्ध होत असते. आजच्या युगात वाचन संस्कृती कमी होत चालली आहे. मोबाईलच्या माध्यमातून ही पुस्तके उपलब्ध झाली आहेत, त्याचा उपयोग पालकांनी मुलांना चनाची आवड निर्माण केली पाहीजे असे मान्यवरांनी मनोगतात सांगितले. यावेळी कार्यालय अधिक्षक माणिक वानखेडे, ग्रंथपाल ज्ञानेश्वर खैरनार, स्वच्छता निरीक्षक किशोर सोनवणे, मनोज सोनवणे, प्रमोद गहीवड, विनायक पाकळे, पोपट देशमुख, कृष्णा कासार, विवेक देसले आदी उपस्थित होते. 

टॅग्स :APJ Abdul Kalamएपीजे अब्दुल कलामbaglan-acबागलाण