शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममध्ये गत दोन दिवसांपासून

By admin | Updated: June 13, 2017 01:32 IST

ग्राहकांचा संताप : ‘नो कॅश’चा बोर्डएटीएममध्ये खडखडाट

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरातील बहुतांश सरकारी तसेच खासगी बँकांच्या अनेक एटीएममध्ये गत दोन दिवसांपासून खडखडाट झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातो आहे़ विशेष म्हणजे, बँकेतील खात्यात पैसे असूनही ते हातात मिळत नाहीत़ काही एटीएममध्ये ‘नो कॅश’, तर काही एटीएम तांत्रिक कारणामुळे बंद असल्याचे कारण सांगितले जाते आहे़महिन्याचा दुसरा शनिवार व रविवार बँक बंद असल्याने गत दोन दिवसांपासून शहरातील स्टेट बँक आॅफ इंडिया, एचडीएफसी, आयसीआयसीआयसह जवळपास सर्वच बँकांच्या एटीएममध्ये खडखडाट झाला असून, सुमारे ८० टक्के एटीएम केवळ नावालाच उरले आहेत़एटीएम बंद असल्याने वारंवार फेऱ्या मारूनही नागरिकांना कॅश मिळत नसल्याचे चित्र आहे़ त्यामुळे सर्वसामान्यांची चलनकोंडी झाली असून, महत्त्वाची कामे रेंगाळून पडली आहेत. त्यातच भरवशाच्या मानल्या जाणाऱ्या एसबीआयच्या एटीएममध्येही कॅश शिल्लक नसल्याचे चित्र आहे़ शाळांमध्ये पाल्यांचे प्रवेश, फी, शालेपयोगी साहित्य खरेदीसाठी एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेलेल्या पालकांना आल्यापावली परतावे लागले़तांत्रिक अडचणींचे कारणराष्ट्रीयीकृत बँका सुरू होत्या मात्र एटीएममध्ये पैसे नव्हते, तर काही बँकांमध्ये केवळ त्यांच्याच बँकेच्या एटीएमधारकाला पैसे मिळत होते़ दुसऱ्या बँकेच्या एटीटीएमच्या वापरानंतर सिस्टीम डाऊन किवा एरर असा संदेश येत होता़