शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

गूढ नाट्याला उलगडत नेणारा ‘शेवटचा डाव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 00:55 IST

प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरणारे दोन अंकी गूढ नाट्याचे प्रभावी सादरीकरण अखेरच्या क्षणी उलगडणारा गुंता ‘शेवटचा डाव’ या नाटकातून प्रभावीपणे मांडण्यात आला. नाटकात सात दृश्यं व एक अदृश्य पात्र संपूर्ण नाटक विविध अंगांनी वळवत, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचण्यात यशस्वी ठरते.

नाशिक : प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरणारे दोन अंकी गूढ नाट्याचे प्रभावी सादरीकरण अखेरच्या क्षणी उलगडणारा गुंता ‘शेवटचा डाव’ या नाटकातून प्रभावीपणे मांडण्यात आला. नाटकात सात दृश्यं व एक अदृश्य पात्र संपूर्ण नाटक विविध अंगांनी वळवत, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचण्यात यशस्वी ठरते.हेमंत आगरकर लिखित मोहन जोशी दिग्दर्शित ‘शेवटचा डाव’ हे एक बहुरंगी नाटक साकारले आहे. नाटकाचा प्रारंभ एका रस्ते अपघाताने होतो. मोलकरीण सुनंदा बंगल्यात घेऊन जयशील या एका युवकाला घेऊन येते. बंगल्यात जयशीलची गाठ नाटकाची नायिका वंदनाशी पडते. वंदना ही तिच्यापेक्षा बारा वर्षांनी मोठ्या असलेल्या श्रीमंत उद्योगपतीची तरु ण बायको आहे. ती स्वच्छंदी, खर्चिक, पण असुरक्षित मन:स्थितीत जगणारी तरु णी आहे. जयशील मात्र होतकरू, बेरोजगार, गरजवंत असतो. वंदना एका विशिष्ट अभिलाषेसाठी जयशीलला जाळ्यात ओढून त्याचा उपयोग करते.अपर्णा, संतोष, नीलिमा, सूरज, मयूर, कैलाश, पवन सर्वांनी छान भूमिका साकारल्या आहेत. नाटकाच्या कथेला साजेसं नेपथ्य नागसेनवानखेडे, अनिल कोमटवार, प्रशांत इंगळे यांनी केले. प्रकाशयोजना सुहास वारद आणि अनिल कोमटवार तर संगीत संयोजन डॉ. राजेश तायडे, मंगेश निचत यांनी केले. ज्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा कायम टिकून राहते. दिग्दर्शन मोहन जोशी यांचे होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक