शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

लासलगावचा भेळभत्ता आता किराणा दुकानातून विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 22:19 IST

लॉकडाउनमुळे येथील भेळभत्ता विक्रीची दुकाने दहा-बारा दिवसांपासून बंद असल्याने विक्रेत्यांनी आता किराणा दुकानांचा आधार घेतला आहे. दुकानातून हा भेळभत्ता पॅकिंगमध्ये विक्रीस उपलब्ध करून देण्यात येत आहे.

लासलगाव : लॉकडाउनमुळे येथील भेळभत्ता विक्रीची दुकाने दहा-बारा दिवसांपासून बंद असल्याने विक्रेत्यांनी आता किराणा दुकानांचा आधार घेतला आहे. दुकानातून हा भेळभत्ता पॅकिंगमध्ये विक्रीस उपलब्ध करून देण्यात येत आहे.लासलगाव शहर कांद्याच्या बाजारपेठेमुळे प्रसिद्ध आहेच, शिवाय तेथील भेळभत्ताही खवय्यांची खास पसंती राहिली आहे. देशातच नव्हे तर परदेशातही या भेळभत्त्याचे शौकीन आहेत. कांदा अगर शेतमाल विक्र ीनंतर शेतकरी येथील भेळभत्ता घेऊनच घरी जातात. मात्र आठ-दहा दिवसांपासून ही दुकाने बंद आहेत.चौकोनी कापलेला कांदा व उकडलेली मिरची आणि त्यावर लिंबू पिळून दिला जाणारा हा भेळभत्ता आता घराघरात सक्तीने कोंडल्या गेलेल्या लोकांनाही खुणावतो आहे. शहरात लालाजी, अंबिका, जगदंबा, दत्तूभाऊचा अंबिका, चिंतामणचा भत्ता, सावजी भत्ता यासह आता नव्या रूपात नरेंद परदेशी यांनी पॉलिपॅकमधील भत्ता विक्र ीस आणला आहे.जवळपास दररोज लाखो रुपयांची उलाढाल होणारा भेळभत्ता लॉकडाउनमुळे मिळत नाही. त्यामुळे खवय्ये नाराज होते; परंतु आता हाच भेळभत्ता पॅकिंगमध्ये किराणा दुकानात विक्र ीस उपलब्ध झाला आहे. त्यास ग्राहकांची चांगली मागणी व पसंती आहे, असे हरीषकुमार किराणा स्टोअर्सचे मालक व्यवहारे बंधू यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfoodअन्न