शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

लासलगावी पावसाचे पाणी दुकानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:36 IST

शहर व परिसराला मंगळवारी दुपारी परतीच्या पावसाने झोडपले. पावसाचा जोर प्रचंड असल्याने लासलगाव काही तासातच जलमय झाले. शिवाजी चौकातील दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतकºयांचीही धावपळ उडाली.

लासलगाव : शहर व परिसराला मंगळवारी दुपारी परतीच्या पावसाने झोडपले. पावसाचा जोर प्रचंड असल्याने लासलगाव काही तासातच जलमय झाले. शिवाजी चौकातील दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतकºयांचीही धावपळ उडाली.पावसामुळे अनेक शेतातील काढलेला मका वाहून गेला. द्राक्षबागांमध्ये पाणी साठले. त्यामुळे बागायतदार हैराण झाले आहेत. परतीच्या पावसामुळे द्राक्ष, कांदा, मका, सोयाबीन उत्पादकांची चिंता वाढली आहे. या पावसामुळे द्राक्ष बागांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने शेतकरीवर्गात चिंता व्यक्त होत आहे. सध्या सोयाबीन पिकाची सोंगणी सुरू असल्याने या परतीच्या पावसाने शेतकरीवर्गाची चिंता आणखीनच वाढली आहे. बाजारात माल विकण्याची वेळ आली असताना आलेल्या पावसाने नुकसान केल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. वणी व परिसरात मंगळवारी दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने आठवडे बाजारातील व्यावसायीकांची तारांबळ उडाली. सोयाबीन, टमाटा, द्राक्षबाग, भुईमग या पीकांना पावसाचा फटका बसला. दुपारी जोरदार पर्जन्यवृष्टीस प्रारंभ झाला. सुमारे तासभर पावसाचा जोर कायम होता.