शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममधून पैसे काढणाऱ्या टोळीचा लासलगाव पोलिसाकडून पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 00:18 IST

लासलगांव : येथील एटीएम मधून पैसे काढून पलायन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुनील हटकर, आंबेडकर नगर रा. म्हरळगाव (कल्याण)यास लासलगांव पोलीसांनी ताब्यात घेतले असुन त्याचे दोन साथीदार फरार झाले आहे.

ठळक मुद्देदोन साथीदार फरार झाल्याचे संशयिताने सांगितले.

लासलगांव : येथील एटीएम मधून पैसे काढून पलायन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुनील हटकर, आंबेडकर नगर रा. म्हरळगाव (कल्याण)यास लासलगांव पोलीसांनी ताब्यात घेतले असुन त्याचे दोन साथीदार फरार झाले आहे.याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी (दि.१६) दुपारच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये अरुण कदम (रा. निळखेडे, तालुका येवला हे एटीएम मधून पैसे काढत असताना पैसे बाहेर येत नसल्याने मागे उभ्या असलेल्या इसमाची मदत घेतली असता त्याच्याकडेअसलेल्या बनावट कार्डच्या साह्याने पैसे काढण्याचा प्रयत्र फसला. त्याला लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र दोन साथीदार फरार झाल्याचे संशयिताने सांगितले.त्याने आपण आपल्या साथीदारांसह देवळा, येवला, लोहा (जिल्हा बीड )येथुन अशाप्रकारे पैसे काढल्याचे कबूल केले. संशयिताची झडती घेतली असता त्याच्याजवळ विविध बँकेची बनावट एटीएम कार्ड व अँड्रॉइड मोबाईल सापडला, तसेच रोख रक्कम ५१ हजार देखिल पोलिसांनी हस्तगत केली.संशयिताविरुद्ध भादवि ४२०, ४०६, ५११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून नाशिक जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पानसरे, देविदास लाड, कैलास महाजन, प्रदीप आजगे, कैलास मानकर, पूनम शिंदे यांचे पथक तयार करून ताब्यात घेतले. या प्रकरणी लासलगाव पोलीस पुढील तपास करत आहे.सर्व बॅकेच्या ग्राहकांनी आपण येथे मधून पैसे काढत असताना आपला एटीएम कार्डचा पिन नंबर मागील व्यक्तीस दिसणार नाही याप्रमाणे ऑपरेट करावा, अनोळखी व्यक्तीच्या हातात आपले एटीएम कार्ड देऊ नये असे आवाहन पोलीसांनी केले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे