शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

लासलगांवी कांदा दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 13:14 IST

लासलगांव : येथील बाजार समितीत बुधवारी मंगळवारच्या तुलनेत सातशे रूपयांची घसरण होत सकाळी ११४८ वाहनातुन कांदा आवक झाली.

लासलगांव : येथील बाजार समितीत बुधवारी मंगळवारच्या तुलनेत सातशे रूपयांची घसरण होत सकाळी ११४८ वाहनातुन कांदा आवक झाली. लाल कांदा किमान १५०० ते कमाल ४५५१ व सरासरी ३७०० रूपये भाव जाहीर झाला. सरासरी भावात देखील सातशे रूपयांची घसरण झालेली आहे.  बाजार समितीत सोमवारच्या तुलनेत मंगळवारी कमाल भावात ५५० रूपयांची घसरण होत १७२६ वाहनातील १८,६२२ क्विंटल लाल कांदा किमान १५०० ते कमाल ५२११ व सरासरी ४२०१ रूपये भावाने लिलाव झाला. महाराष्ट्रातील सर्वच कांदा बाजारपेठेत लाल कांदा आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने व कांदा उत्पादक पुरेसा तयार परिपक्व कांदा लिलावास आणित नसल्याने मागील सप्ताहाच्या तुलनेत कमाल भावात घसरण होत आहे. सोमवारी सर्वाधिक भाव ५७६१ रूपये जाहीर झाला. १९०४ वाहनातील २०,७८६ क्विंटल लाल कांदा १५०० ते कमाल ५७६१ तर सरासरी ४५०१ रूपये भावाने झाला.गत सप्ताहात लासलगांव मुख्य बाजार आवारावर लाल कांद्याची ७१,९४२ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रु पये २,००० कमाल रु पये ८,३०१ तर सर्वसाधारणरु पये ६,७०१ प्रती क्विंटल राहीले होते.

टॅग्स :Nashikनाशिक