शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

लासलगाव बाजार समिती सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 12:53 IST

लासलगाव : कोरोना विषाणूचा संसर्ग, फैलाव आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत व उपआवारावर विशेष साफसफाई व निर्जंतुकीकरण करण्यात येत असुन विशेष दक्षता घेऊन लिलाव कामकाज सुरळीत सुरु राहणार आहे.

लासलगाव : कोरोना विषाणूचा संसर्ग, फैलाव आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत व उपआवारावर विशेष साफसफाई व निर्जंतुकीकरण करण्यात येत असुन विशेष दक्षता घेऊन लिलाव कामकाज सुरळीत सुरु राहणार आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार रविवारी जनावरे लिलाव बंद राहतील अशी माहिती सभापती सुवर्णा जगताप व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली.कांदा आवक ही नाशवंत आहे. तसेच कांदा ,धान्य व भाजीपाला खरेदी न होता बाहेर न गेल्यास देशाच्या विविध भागात मोठी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.सध्या देशात सर्वत्र कोरोनामुळे बंद परिस्थिती आहे. मात्र बाजार समित्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करता, बाजार समित्या बंद ठेवणे योग्य होणार नाही. शेतकऱ्यांचा शेतमाल विक्र ी मध्ये कोणतीही अडचण न येता ग्राहकांना सुरळीत फळे, भाजीपाला, अन्नधान्य मिळावे यासाठी उपाययोजना कराव्यात असे आदेश पणन संचालक सुनील पवार यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत.त्यामुळे शेतीमालाचे लिलाव सुरू राहणार आहेत. फळे भाजीपाला, अन्नधान्य कडधान्ये आदी शेतमाल हा जीवनावश्यक असून, कोरोना विषाणूच्या पाशर््वभूमीवर ग्राहकांना या वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा आणि ग्राहकांअभावी शेतमालाचे नुकसान होऊ नये यासाठी बाजार समित्यांमधील व्यवहार सुरळीत असणे गरजेचे आहे. बाजार समित्यांनी बाजार वेळा संपल्यावर आणि शक्यतो रात्रीच्या वेळी युद्धपातळीवर स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाची कामे करण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक