शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

लासलगाव, इगतपुरी : वकील संघटनांचे धरणे वाढीव कोर्ट फी विरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:21 IST

लासलगाव : शासनाने न्यायालियन मुद्रांक शुल्कात वाढ केल्याने कामबंद आंदोलनात निफाड जिल्हा व सत्र न्यायालयातील वकिलांनी सहभाग नोंदवत निषेध व्यक्त केला.

ठळक मुद्देकामबंद आंदोलन सुरुशासनाचा निर्णय अन्यायकारक

लासलगाव : महाराष्ट्र शासनाने न्यायालियन मुद्रांक शुल्कात भरमसाठ वाढ केल्याने जिल्हाभर विकलांच्या कामबंद आंदोलनात निफाड जिल्हा व सत्र न्यायालयातील वकिलांनी सहभाग नोंदवत निषेध व्यक्त केला विशेष म्हणजे निफाडचे आमदार अनिल कदम यांनीही विकलांच्या निषेध आंदलनाप्रसंगि हजर राहुन आपले समर्थन दिले. निफाड येथील जिल्हा सत्र न्यायालयातील वकिलांनी सकाळपासुन न्यायालयीन कामकाजात सहभाग न घेता कामबंद आंदोलन सुरु केले राज्य शासनाने न्यायालयीन मुद्रांक शुल्कात केलेली भरमसाठ वाढ सामान्य जनतेला न पेलविणारी आहे त्यामुळे न्याय सुलभ होणेएवजी महाग होईल यामुळे वाढविलेले मुंद्रांक शुल्क रद्द करावे यासाठी धरणे आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला निफाड न्यायालयातील विकलांनी आयोजित धरणे आंदोलनप्रसंगी निफाडचे आमदार अनिल कदम यांनी भेट देऊन सामान्य नागरिकांच्या हिताचे? निर्णय होणेसाठी आपणहि प्रयत्न करु असे आश्वासन दिले निफाड विकल संघाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड नामदेवराव ठाकरे यांनी मुद्रांक? शुल्कवाढीचा संपूर्ण घोषवारा केला विकल पक्षकारांसाठी? हा चुकिचा निर्णय असुन त्यांना विचारात न घेता केलेली शुल्कवाढ मान्य नसल्याचे नमुद केले अ‍ॅड इंद्रभान रायते यांनी याप्रसंगी पक्षकारांना खिशाला कात्री लावणारा निर्णय न पचणारा आहे व्यापक आंदोलन उभारण्याची गरज विषद केली या निर्णयाने घटनेच्या मार्गदर्शक तत्वांनाच छेद दिला असल्याचे नमुद केले. अ‍ॅड आप्पासाहेब निकम यांनी शासनाचा हा निर्णय अन्यायकारक असल्याचे नमुद केले. अ‍ॅड अण्णासाहेब भोसले यांनीहि वाढिव शुल्काबाबत पुनिर्वचार करावा सामान्य नागरिकांसाठी न्याय मिळणे गरजेचे आहे मात्र अवाजवी दरवाढ हि सर्वच घटकांना मारक ठरणार आहे ग्रामसभांद्वारे या निर्णयाचा विरोध केला पाहिजे असे सांगिंतले. कोर्ट फीत दुरूस्ती न झाल्यास लोकशाही पध्दतीने तिव्र आंदोलन करु असाही इशारा निवेदनात दिला आहे. यावेळी इगतपुरी तालुका वकील संघ बार संघाचे अध्यक्ष अँड. रतनकुमार इचम,उपाध्यक्ष नदीम शेख,सचिव यशवंत कडू,खिजनदार सागर वालझाडे,ग्रंथपाल संजय जगताप,सहग्रंथपाल सुशील गायकर, सदस्य लाला पवार , मनीषा वारंगुसे,रोहित उगले,संजय जगताप,सुनील कोरडे, दिनकर खातळे, जयदेव रिके, विजयमाला वाजे, आर जी वाजे, जितेंद्र शिंदे, डी बी खातळे आदी उपस्थित होते.