शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
3
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
4
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
5
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
6
मोठी बातमी! दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांना दिलासा, १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर
7
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
8
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
9
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
11
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
12
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
13
“नरेंद्र मोदी लटकता आत्मा, आमचे पवित्र आत्मे त्यांच्यासोबत जाणार नाही”; संजय राऊतांचा पलटवार
14
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!
15
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
16
देशातील पहिला डिजिटल भिकारी राजूचे Heart Attack ने निधन, QR कोडद्वारे मागायचा भीक
17
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates: काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्यासोबत याः नरेंद्र मोदी
18
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'
19
'ज्या व्यक्तीचा...'; नरेंद्र मोदींच्या ऑफरवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
20
सलमान-अक्षयचे सिनेमे फ्लॉप का होताएत? श्रेयस तळपदेने दिलं उत्तर; म्हणाला, 'लोक थकले...'

लासलगावी पावसाने मका भिजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 4:38 PM

लासलगाव- परिसरात ढगाळ हवामान आणि पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी हे संकटात सापडले आहे.तसेच बाजार समिती आवारात विक्रीसाठी आणलेला मका ओला झाल्याने नुकसान झाले आहे.

लासलगाव- परिसरात ढगाळ हवामान आणि पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी हे संकटात सापडले आहे.तसेच बाजार समिती आवारात विक्रीसाठी आणलेला मका ओला झाल्याने नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत आलेल्या कांदा उत्पादकांचे मोठे हाल झाले. काढणीला आलेल्या कांद्याचे मोठे नुकसान होणार असून त्यामुळे शेतकºयांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.या ढगाळ वातावरण आणि पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान होणार असून काढणीला आलेल्या द्राक्षाचे मोठे नुकसान होऊन द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडण्याची चिन्हे दिसत आहेत. आज येथे बाजार समितीत हजाराहून अधिक कांद्याची वाहनेही लिलावासाठी दाखल झाले होते. सकाळच्या सत्रात लिलाव सुरु होतात, मात्र पावसाने जोर वाढल्याने दुपारी बारा ते अडीच वाजेच्या दरम्यान कांदा लिलाव थांबविण्यात आले होते.या पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकºयांची चिंता वाढली आहे , ढगाळ हवामान आणि पावसामुळे शेतीपुढील संकट वाढले आहे. द्राक्ष, कांदा या फळपिकांना या वातावरणाचा फटका बसणार आहे.