शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
2
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
3
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
4
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
5
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
6
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
7
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
8
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
9
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
10
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
11
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
12
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
13
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
14
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
15
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
16
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
17
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
18
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
19
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
20
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड

लासलगावी २४ कुंडीय गायत्री महायज्ञ दीप उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:28 IST

लासलगाव : अंधाराला चिरून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतिक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा हा उद्देश साधत मंगळवारी संध्याकाळी २४ कुंडीय गायत्री महायज्ञ निमित्त गायत्री परिवाराकडून ३१०० पणत्या लावण्यात आल्या होत्या. या प्रकाशाने संपूर्ण परिसर उजळून निघाले होते यावेळी अनेकांना हे नयनरम्य दृश्य आपल्या मोबाईलच्या कॅमेर्यात कैद करण्याचा मोह आवरता आला नाही .

ठळक मुद्देलासलगाव : अंधाराला चिरून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण

लासलगाव : अंधाराला चिरून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतिक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा हा उद्देश साधत मंगळवारी संध्याकाळी २४ कुंडीय गायत्री महायज्ञ निमित्त गायत्री परिवाराकडून ३१०० पणत्या लावण्यात आल्या होत्या. या प्रकाशाने संपूर्ण परिसर उजळून निघाले होते यावेळी अनेकांना हे नयनरम्य दृश्य आपल्या मोबाईलच्या कॅमेर्यात कैद करण्याचा मोह आवरता आला नाही .यावेळी गायत्री देवी, प पु भगरीबाबा , वेदमूर्ती तपोनिष्ठ पंडीत श्रीराम शर्मा आचार्य, वंदनीय भगवती देवी शर्मा आचार्य यांच्या प्रतिमेचे पूजन करत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी गायत्री परिवाराने परिश्रम घेतले.गायत्री मंत्राची दीक्षा २४ कुंडीय गायत्री महायज्ञ निमित्त हरिद्वार येथील शांतिकुंज येथून आलेले प्रग्यापुत्र मुख्य प्रवचनकार योगीराज बलकी यांचे संयोगी कमल चव्हाण, रामवीर नेगी, सर्वेश शर्मा, मनोज रावनकर यांच्याकडून येथील गायत्री परिवाराने पुसंवन (गर्भ) संस्कार केले त्यात १५ गर्भवती महिलांनी संस्कार करून घेत आपला सहभाग नोंदवला तर दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी नामकरण संस्कार , विद्यारंभ संस्कार , अन्नप्राशन संस्कार ,व गायत्री मंत्र दीक्षा संस्कार करण्यात आले यानंतर २४ कुंडीय गायत्री महायज्ञाच्या महापूर्णाहुतीचे समारोप करण्यात आला यात महिला व पुरु ष भक्तांनी मोठ्या संस्ख्येत हजेरी लावली.