शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 18:34 IST

येवला : दिवसेंदिवस शहरासह तालुक्यात कोरोना रूग्ण संख्या वाढतच असून खाजगी रूग्णालये देखील आता फुल्ल झाली आहेत. तर अनेक रूग्ण गृह विलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. वाढत्या रूग्णसंख्येने ऑक्सिजन सिलेंडरची मागणीही वाढल्याने खाजगी रूग्णालयांमध्ये ऑक्सीजन सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे.

ठळक मुद्देकंपन्याची ऑक्सिजन पुरवठा करण्यात असमर्थता

येवला : दिवसेंदिवस शहरासह तालुक्यात कोरोना रूग्ण संख्या वाढतच असून खाजगी रूग्णालये देखील आता फुल्ल झाली आहेत. तर अनेक रूग्ण गृह विलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. वाढत्या रूग्णसंख्येने ऑक्सिजन सिलेंडरची मागणीही वाढल्याने खाजगी रूग्णालयांमध्ये ऑक्सीजन सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे.नाशिक येथून ऑक्सिजन पुरवठा करणार्‍या कंपन्या ऑक्सिजन पुरवठा करण्यात असमर्थता दाखवत असून दोन-दोन दिवस गाड्या उभ्या राहूनही नंबर लागत नसल्याने वेळेत सिलेंडर भरून मिळत नसल्याची माहिती स्थानिक ऑक्सिजन पुरवठादार यांचेकडून सांगितली जात आहे.कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत सरकारी आरोग्य यंत्रणेने बरोबर खाजगी आरोग्य यंत्रणा देखील महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने खाजगी रूग्णालयांना देखील ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा व्हावा, या प्रश्‍नी पालकमंत्री भुजबळ यांनी लक्ष घालावे अशी मागणी साईसिद्धि हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्रीकांत काकड यांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल