शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

आधार कार्ड केंद्रांची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 00:33 IST

नासर्डी ते पाथर्डीदरम्यान आधार कार्ड केंद्रांची संख्या अपुरी असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी परिसरात आधार कार्ड केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

इंदिरानगर : नासर्डी ते पाथर्डीदरम्यान आधार कार्ड केंद्रांची संख्या अपुरी असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी परिसरात आधार कार्ड केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.नासर्डी ते पाथर्डीदरम्यान भारतनगर, दीपालीनगर, सुचितानगर, इंदिरानगर, राजीवनगर, सार्थकनगर, शरयूनगरी, सराफनगर, ज्ञानेश्वरनगर, संत नरहरीनगर यांसह विविध उपनगरे आहेत. यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात अपार्टमेंट व सोसायट्या वाढत आहेत. लोकवस्तीच्या मानाने परिसरात दोनच आधार कार्ड केंद्र आहेत. त्यामुळे आधार कार्ड काढण्यासाठी किंवा लिंक करण्यासाठी प्रत्येकाला आधार कार्ड केंद्रावर ये-जा करावी लागते. त्यासाठी पाथर्डीगाव, सिडको महापालिका किंवा शहरात ये-जा करावी लागते. यामुळे परिसरातील नागरिकांना वेळ व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी जाऊनसुद्धा लांबच लांब रांगा असल्याने कित्येक वेळेस विद्यार्थ्यांना शाळेला अघोषित सुट्टी घ्यावी लागत आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डNashikनाशिक