शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

कामगार कल्याण केंद्राचा स्लॅब कोसळला

By admin | Updated: July 23, 2016 01:30 IST

कामगार कल्याण केंद्राचा स्लॅब कोसळला

 नाशिकरोड : देवळालीगाव यशवंत मंडईच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्राच्या छताचा स्लॅब काही प्रमाणात शुक्रवारी सकाळी कोसळल्याने विद्यार्थ्यांची धांदल उडाली होती. मनपाकडून स्वत:च्याच धोकेदायक इमारतीकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.देवळालीगाव येथे ५५ वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या एक मजली यशवंत मंडईमध्ये सध्या पहिल्या मजल्यावर महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्रामार्फत बालवाडी, अभ्यासिका, वाचनालय व विविध क्लास घेतले जातात. यशवंत मंडईच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅब ‘लोडबेरिंग’ पद्धतीने बनविण्यात आला असून, सध्या त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. पहिल्या मजल्याच्या स्लॅबमधून ठिकठिकाणी पावसाचे पाणी गळत असून, स्लॅबचे प्लास्टर निघाले आहे. त्यामुळे अत्यंत धोकेदायक परिस्थिती असून, मनपा व बांधकाम प्रशासनाला वारंवार सांगून सुद्धा दुर्लक्ष केले जात आहे. (प्रतिनिधी)