शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

कांदा लागवडीसाठी मजुरांची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 16:47 IST

खामखेडा: परिसरात उन्हाळी कांदा लागवडीचा हंगाम चालू असल्याने सर्वत्र मंजूर टंचाई जाणवत आसल्याने परगावाच्या मंजुराचा कडून कामे केली जात आहे. जे लोक दुसर्या कडे कामाला जात होते ते स्वत: शेती करू लागल्याने ते शेतकरी झाल्याने मुजराची कमतरता भासू लागली आहे.तसेच बाजारात विविध कंपनीचे तणनाशक उपलब्ध झाल्याने कांद्याचे क्षेत्रा वाढ झाली.

ठळक मुद्देगेल्या सात-आठ वर्षापुर्वी शेतीमघ्ये गव्हू ,हरभरा ही पीके मोठ्या प्रमाणात घेतली जात.अगदी मोजके शेतकरी उन्हाळी कांद्याची उन्हाळी करीत असे.त्यामुळे सहज मजूर उपलब्ध होत असे.

खामखेडा: परिसरात उन्हाळी कांदा लागवडीचा हंगाम चालू असल्याने सर्वत्र मंजूर टंचाई जाणवत आसल्याने परगावाच्या मंजुराचा कडून कामे केली जात आहे. जे लोक दुसर्या कडे कामाला जात होते ते स्वत: शेती करू लागल्याने ते शेतकरी झाल्याने मुजराची कमतरता भासू लागली आहे.तसेच बाजारात विविध कंपनीचे तणनाशक उपलब्ध झाल्याने कांद्याचे क्षेत्रा वाढ झाली.तसेच परंतु गेल्या आठ-दहा वर्षापासून कांदा या पिकाकडे हमखस पैसा देणारे पिक म्हणून पाहिले जात आहे .त्यामुळे प्रत्येक शेतकरी कांदा लागवड करतो. गेल्या चार-पाच वर्षापूवी कोकणातील आदिवासी त्याच्याकडे कामे नसल्याने कामाच्या शोधार्थ होळी नंतर ते उन्हाळी कांदा लागवडीच्या वेळेस दरवर्षी येत आसे .परंतु गेल्या दोन-तीन वर्षापासून हे कोकणी मजूर आता मार्केट मघील व्यापाराच्या खळयावर सावलीत कांदाच्या गोणी भरण्यासाठी जात असल्याने खामखेडा ,भऊर,सावकी,पिळकोस,आदि परिसरात मोठ्या प्रमाणात मजुर टंचाई जाणवू लागली आहे.तसेच सध्या सर्वत्र कांदा काढणीचा हंगाम चालू आसल्याने स्थानिक गावातील मजुर मिळत नसल्याने शेतकऱ्याला परगावाहुंन मजूर आणणाº्या रिक्षा किंवा टेंपो चालकाच्या सपर्क त्यामुळे ते दिवाळीनंतर कामासाठी येत . आता गावातील पूर्वी मजुरी करणारे मजुर आता तेही बागायती शेती करु लागल्याने त्याच्याकडे रोजगार उपलब्ध झाल्याने तेही अगदी मोजक्या प्रमाणात येतात.सध्या गावात मालेगाव तालुक्यातील सोनेज येथिल पन्नास की.मी.अंतराहुन मजूर कांदा काढणी कामासाठी येथ आहे. चालु वर्षी या काही भागामध्ये अल्पशा पावसामुळे विहीरीलापाणी नसल्याने त्या भागात शेतीचे कामे नाहीत तेव्हा ते कामासाठी येतात .जा गावातील मजूर कामासाठी येतात तेथील वाहनचालकलवकर सकाळी दहा वाजेपर्यत शेतात सोडतो व सायंकाळी पाच वाजेपर्यत कामे करीतात.आणि पुन्हा सायंकाळी घरी सोडतो.म्हणजे हे मजूर सकाळी सात वाजता घराबाहेर निघुन पुन्हा सायंकाळी सात वाजता घरी जातात.हा वाहनचालक मजूर ज्या शेतकºयाने सागतले असते त्याच्याकडे मजूर नेऊन सोडतो.काही वाहन चालक त्याच मजुरांमध्ये कामाला लागतात.तेव्हा त्यांना वाहन भाडे व त्यांच्या अतरिक्त मंजूरी मिळते.काही वाहनधारक दोन मजुराच्या टोळ्या करतात आ िणदोन शेतकºयाकडे मजूर सोडतात तेव्हा त्याला दोन ठिकाणचे अलगअलग भाडे मिळते त्यामुळे वाहनधारकाचा फायदा होतो.तेव्हा आता स्थानिक मजुरांपेक्षा बाहेरगावाचे मजूर मोठ्या प्रमाणात येताना दिसून येत आहे.