शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
4
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
5
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
6
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
7
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
9
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
10
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
11
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
13
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
14
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
15
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
16
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
17
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
18
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
19
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
20
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...

कुसमाडी ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 00:29 IST

मानोरी : येवला तालुक्यातील कुसमाडीच्या सरपंचपदी राणी बारहाते यांची तर उपसरपंचपदी हिराबाई शेजवळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच बारहाते यांचे माहेर व सासर कुसमाडी असून त्या येवला तालुक्यातील सर्वात तरुण महिला सरपंच असल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्दे सरपंचपदी राणी बारहाते; उपसरपंचपदी शेजवळ

सरपंच, उपसरपंच निवडणुकीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा बोलविण्यात आली होती. यावेळी सरपंच पदासाठी राणी मोहन बारहाते व उपसरपंच पदासाठी हिराबाई मधुकर शेजवळ यांचे एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी एल. एस. निगळ यांनी त्यांची बिनविरोध निवडीची घोषणा केली. या सभेस नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य भास्कर येवले, भाऊसाहेब पवार, सुभाष पवार, लताबाई माने, छाया येवले, मीराबाई रोटकर, नारायण जाधव यांच्यासह ग्रामसेविका योगिता मत्सागर, तलाठी बी. एम. घोडके आदी उपस्थित होते.बिनविरोध निवडीसाठी माजी सरपंच भास्कर येवले, शिवसेना कार्यकर्ते सोपान बारहाते, खंडू ढोकणे, निवृत्ती पवार, रावसाहेब महाले, जनार्दन शेजवळ, दगु माने, दत्तू वाढवणे, अर्जुन पवार, प्रकाश शेजवळ, दत्तू जाधव, दत्तू देवरे, रामनाथ कोल्हे, बाळू येवले, नाना पवार, कैलास येवले, ज्ञानेश्वर महाले, दत्तू पवार यांनी प्रयत्न केले. यावेळी राहुल बारहाते, गोकुळ बारहाते, युवराज बारहाते, अक्षय गाढे, रोहित मोरे, अमित पवार, शशिकांत पवार, धनंजय पवार, अथर्व भांबारे, आनंद पवार, मुकुंदा पवार, मोहन पवार, सचिन पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत