शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

यावर्षीही रंगणार कुर्तकोटी संगीत महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:04 IST

दोन वर्षांपासून शंकराचार्य न्यासतर्फे कुर्तकोटी संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. सालाबादप्रमाणे यावर्षीही या संगीत महोत्सवाचे आयोजन १६ व १७ नोव्हेंबरला करण्यात आले असल्याची माहिती कुर्तकोटीचे सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष बापू जोशी यांनी दिली. शंकराचार्य संकुलामधील सिंधूताई मोगल ग्रंथालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नाशिक : दोन वर्षांपासून शंकराचार्य न्यासतर्फे कुर्तकोटी संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. सालाबादप्रमाणे यावर्षीही या संगीत महोत्सवाचे आयोजन १६ व १७ नोव्हेंबरला करण्यात आले असल्याची माहिती कुर्तकोटीचे सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष बापू जोशी यांनी दिली. शंकराचार्य संकुलामधील सिंधूताई मोगल ग्रंथालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.शनिवार, १६ नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजता महोत्सवाच्या प्रथम सत्रात पंडित जसरास यांच्या शिष्या अंकिता जोशी यांचे गायन होईल, तर यासाठी त्यांना रामकृष्ण करंबेळकर व सुधांशू घारपुरे साथसंगत करतील. तसेच यानंतर पद्मश्री सतीश व्यास यांचे संतूरवादन होईल. त्यांना मुकुंदराज देव साथसंगत करतील तसेच रविवार, १७ नोव्हेंबरला सकाळी ९.३० वाजता दुसऱ्या सत्रात अभिषेक बोरकर यांचे सरोदवादन होईल. यानंतर धृपद गायक पंडित उदय भवाळकर यांचे गायन होणार आहे. त्यांना प्रताप आव्हाड पखवादाने साथसंगत करतील. तर महोत्सवाचे तिसरे आणि समारोपाचे सत्रात यादिवशी सायंकाळी ६ वाजता पद्मभूषण पं. बुधादित्य मुकर्जी यांच्या सतार वादनाच्या कार्यक्रमाने होणार असल्याची माहिती आयोजकांमार्फत देण्यात आली. यावेळी न्यासचे अध्यक्ष डॉ. आशिष कुलकर्णी, कार्यवाह प्रमोद भार्गवे, अभिजित केळकर, अ‍ॅड. मनीष चिंधडे आदी उपस्थित होते.मागील वर्षी झालेल्या संगीत महोत्सवाला भरभरून दाद मिळाल्यानंतर महोत्सवाच्या दुसºयावर्षी या महोत्सवात पाच नामवंत कलाकार यासाठी उपस्थित राहणार आहेत. या कलाकारांमध्ये एक पद्मश्री व दुसरे पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक