शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सुरगाण्यात प्रकल्प अधिकाऱ्यास कोंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 15:00 IST

सुरगाणा : आदिवासी विकास प्रकल्पामार्फत आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश देण्यास होणा-या दिरंगाईमुळे संतापलेल्या पालकांनी शासकीय वसतीगृहात प्रकल्प अधिका-यांना कोंडले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर अर्धा तासाने त्यांची सुटका करण्यात आली.आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश दिला जातो. सप्टेंबर महिना उजाडला तरी अजून मुलांना प्रवेश देण्यात आला नाही. तालुक्यातील चारशे ...

सुरगाणा : आदिवासी विकास प्रकल्पामार्फत आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश देण्यास होणा-या दिरंगाईमुळे संतापलेल्या पालकांनी शासकीय वसतीगृहात प्रकल्प अधिका-यांना कोंडले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर अर्धा तासाने त्यांची सुटका करण्यात आली.आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश दिला जातो. सप्टेंबर महिना उजाडला तरी अजून मुलांना प्रवेश देण्यात आला नाही. तालुक्यातील चारशे एक्याऐंशी मुलामुलींचे अर्ज प्रवेशाकरीता मागविण्यात आले होते. मात्र कळवण प्रकल्पाकडुन अद्यापही प्रवेश प्रक्रि या राबविण्यात आलेली नाही. अर्जाची छाननी करून तालुक्यातील चाळीस मुलींना व तीस मुलांना असे सत्तर मुलांची निवड पालकांची मुलाखत घेऊन निवड प्रक्रि या राबविण्याकरीता कळवणच्या प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे , सहाय्यक प्रकल्प अधिकारी एस.एस. पैठणकर, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एम. एस. महाजन यांनी शासकीय वसतिगृहात निवड प्रक्रि या राबविण्यास सुरवात केली. यावेळी तालुक्यातील दुर्गम, अतिदुर्गम भागातील पालक मुलांना घेऊन उपस्थित होते. निवड करीता पालकांच्या मुलाखती घेतल्या जात होत्या. चारशे एक्याऐंशी पैकी फक्त सत्तर मुलांनाच प्रवेश मिळणार असल्याने बाकीचे मुलांना प्रवेशा पासुन वंचित रहावे लागणार होते. त्यांनी अद्यापही कुठेही प्रवेश न घेतल्याने पालक संतप्त झाले. पालकांनी वसतिगृहात मुलाखती सुरू असलेल्या खोलीस कुलूप लावून प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे यांनाच कार्यालयात कोंडून पालकांनी निवड प्रक्रि या बंद पाडली.

टॅग्स :Nashikनाशिक