शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बिडकर करंडकावर के.टी.एच.एम महाविद्यालयाची मोहोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 14:35 IST

पेठ -डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित दादासाहेब बिड्कर महाविद्यालयात बाराव्या दादासाहेब बिडकर स्मृति करंडक राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या. नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या गायत्री वडघुले यांनी प्रथम क्र मांक मिळवला.

पेठ -डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित दादासाहेब बिड्कर महाविद्यालयात बाराव्या दादासाहेब बिडकर स्मृति करंडक राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या. नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या गायत्री वडघुले यांनी प्रथम क्र मांक मिळवला.  संस्थेच्या अध्यक्ष हेमलता बिडकर यांच्या हस्ते स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्रातील विविध विद्यापिठांशी संलग्न असलेल्या धुळे, जळगाव, नगर, पुणे, औरंगाबाद आदी विविध महाविद्यालयांतुन सुमारे ४० स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. सर्व विजेते व सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी परीक्षक मनिषा क्षेमकल्याणी, शिवराज आनंदकर, अनंत क्षेमकल्याणी, प्राचार्य डॉ. आर.बी.टोचे,स्पर्धा सयोन्जक डॉ .नरेंद्र पाटील आदि उपस्थित होते. प्रा.प्रतिभा शिरसाठ यांनी सुत्रसंचलन तर सयोन्जक प्रा.डॉ. नरेंद्र पाटील यांनी आभार मानले.---------------------------------विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणेप्रथम पारितोषिक -गायत्री वडघुले(के.टी.एच.एम महाविद्यालय,नाशिक.)-, द्वितीय पारितोषिक -तेजिस्वनी नाथरावकेंद्रे (शिवछत्रपती महाविद्यालय,सिडको- औरंगाबाद), तृतीय पारितोषिक -निखील नगरकर (न्यु आर्टस,कॉमर्स कॉलेज,अहमदनगर), उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक -प्रतिभा पाटिल (प्रताप महाविद्यालय, अमळनेर ), उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक -दिपिका पाटील (प्रताप महाविद्यालय, अमळनेर)

टॅग्स :Nashikनाशिक