शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

केटीएचएमचे एनसीसी पथक अव्वल गार्ड्स ड्रील स्पर्धा : महाराष्टÑ बटालियनमधील मुलींची कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 01:02 IST

नाशिक : नाशिकमधील केटीएचएम महाविद्यालयातील एनसीसीच्या गार्ड्स पथकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुंबई अंतर्गत कार्यरत असणाºया वन महाराष्ट्र बटालियनमधील नाशिक विभागातील गर्ल्स एनसीसी पथकाची गार्ड्स ड्रील स्पर्धा केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडली. या स्पर्धेत केटीएचएम महाविद्यालयातील मुलींच्या एनसीसी पथकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

ठळक मुद्देआठ शस्त्रधारी छात्रांचा समावेश बटालियनकडे डेमो रायफल उपलब्ध

नाशिक : नाशिकमधील केटीएचएम महाविद्यालयातील एनसीसीच्या गार्ड्स पथकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुंबई अंतर्गत कार्यरत असणाºया वन महाराष्ट्र बटालियनमधील नाशिक विभागातील गर्ल्स एनसीसी पथकाची गार्ड्स ड्रील स्पर्धा केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडली. या स्पर्धेत केटीएचएम महाविद्यालयातील मुलींच्या एनसीसी पथकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.गार्ड्स आॅफ आॅनर पथकात एक संत्री (पहारेकरी), एक गार्ड कमांडर व सहा छात्र असे एकूण आठ शस्त्रधारी छात्रांचा समावेश असतो. या गार्ड्स ड्रीलची स्पर्धा मुंबई ‘बी’ ग्रुप अंतर्गत येणाºया नाशिक विभागाची स्पर्धा केटीएचएम महाविद्यालयात व मुंबई विभागाची स्पर्धा मुंबई येथे एकाच वेळी पार पडली. या माध्यमातून नाशिक विभागात ७ महाराष्ट्र बटालियनकडे डेमो रायफल उपलब्ध असल्या तरी बटालियनकडे संचलनाच्या सरावासाठी मात्र रायफल उपलब्ध नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. एनसीसी अधिकारी शैला मेंगाणे, लेफ्टनंट जयश्री कुशारे यांचे मार्गदर्शन लाभले.स्पर्धेतील विजेती पथकेस्पर्धेत मुंबई ‘बी’ ग्रुपमधून केटीएचएम महाविद्यालयातील एनसीसी मुलींच्या पथकाने प्रथम क्र मांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक के. के. वाघ महाविद्यालय, पिंपळगाव बसवंत व मुंबई येथील महाराष्ट्र महाविद्यालयाने तृतीय क्र मांक पटकावला. या स्पर्धेसाठी १ महाराष्ट्र मुलींचे राष्ट्रीय छात्र सेना पथक, मुंबई येथील सुभेदार सी. विश्वनाथ, सुभेदार मदन पाल, सी. एच. एम. देवरे उपस्थित होते. स्पर्धेसाठी आवश्यक असणाºया रायफल ७ महाराष्ट्र राष्ट्रीय छात्र सेना पथकाने पुरविल्या होत्या.