शहरं
Join us  
Trending Stories
1
“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार
2
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
3
'शिंदेंसोबत जाऊ नका सांगितलं होतं'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
4
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ईव्हीएमला हार घातल्याने शांतिगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल
5
सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी
6
Multibagger Stock: ४ वर्षांत ₹१ लाखांचे झाले ४० लाख, दीड रुपयांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल
7
अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण...
8
IPL 2024: RCB कडून खेळण्यापेक्षा त्यांचा सामना पाहणं खूप कठीण; असं का म्हणाली स्मृती?
9
एका कोंबड्यानं घेतला तिघांचा जीव; दोन भावांसह एका युवकाचा मृतदेह विहिरीत सापडला
10
बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड
11
पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
12
Lok Sabha Elections: "समस्या केवळ दोन कारणांमुळे उद्भवतात...", सचिनने सांगितले मतदानाचे महत्त्व
13
Multibagger Share : ₹१६५० पार जाणार 'हा' शेअर, लिस्टिंगनंतर सातत्यानं देतोय नफा; १३०० टक्क्यांची वाढ
14
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
15
पवईमध्ये मतदार भडकले, EVM मशीन बंद; आदेश बांदेकरांनी शेअर केला Video
16
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
17
गरोदर दीपिकाला मतदान केंद्राबाहेर सांभाळताना दिसला रणवीर सिंह, बेबीबंप पाहून चाहते म्हणाले...
18
Fact Check: राहुल गांधींच्या हातातील 'ते' लाल रंगाचं संविधान चीनचं नाही; व्हायरल दावा चुकीचा
19
Multibagger Stock: शेअर असावा तर असा! २ वर्षांत ५००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का?
20
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण

तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत के. के. वाघ विद्याभवन संघ अजिंक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 6:01 PM

निफाड : निफाड तालुकास्तरीय सतरा वर्ष वयोगटाच्या आतील मुलींच्या खो खो स्पर्धेत उगाव येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल व दिनकरराव पानगव्हाणे कनिष्ठ महाविद्यालयाने अजिंक्यपद मिळवले.

ठळक मुद्देनिफाड : मुलींमध्ये छत्रपती शिवाजी हायस्कूल; पानगव्हाणे महाविद्यालय अजिंक्य

निफाड : निफाड तालुकास्तरीय सतरा वर्ष वयोगटाच्या आतील मुलींच्या खो खो स्पर्धेत उगाव येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल व दिनकरराव पानगव्हाणे कनिष्ठ महाविद्यालयाने अजिंक्यपद मिळवले.निफाड तालुक्यात पावसाळी तालुकास्तरीय क्र ीडा स्पर्धाचे आयोजन भाऊसाहेबनगर येथील के. के. वाघ विद्याभवन येथे करण्यात आले होते.या स्पर्धेत उगाव येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल व दिनकरराव पानगव्हाणे कनिष्ठ महाविद्यालयाने सतरा वर्ष वयोगटाच्या आतील मुलींच्या गटात डोंगरगाव विद्यालयाच्या मुलींच्या संघाचा एक डाव, पाच गुणांनी पराभव केला. तर मुलांच्या खो खो स्पर्धेत भाऊसाहेबनगर येथील के. के. वाघ विद्याभवनचा संघ अजिंक्य ठरला. तर निफाड येथील वैनतेय विद्यालयाचा मुलांचा संघ उपविजेता झाला.या स्पर्धेसाठी पंच म्हणून भालचंद्र सूर्यवंशी, डी.एम. थेटे, गोविंद कांदळकर, आर. के. सानप, शिरसाठ यांनी काम पाहिले. तालुकास्तरीय सतरा वर्ष वयोगटाच्या आतील मुलींच्या खो खो स्पर्धेत अजिंक्य ठरलेल्या मुलींच्या संघाचा सत्कार उगाव येथे विनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मधुकर ढोमसे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य कैलास गवळी, पर्यवेक्षक सुनील शिंदे आदींसह शिक्षक उपस्थित होते.