शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

नार-पारच्या पाण्यासाठी किसानसभा आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 14:50 IST

साकोरा : नांदगाव तालुक्याला नार - पार प्रकल्पाचे पाणी मिळवून देण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन या पाण्यासाठी गट - तट सोडून एक होवून लढल्याशिवाय पर्याय नाही, असे आवाहन माजी आमदार कॉ. माधवराव गायकवाड यांनी साकोरा येथिल किसान सभेत केले.

साकोरा : नांदगाव तालुक्याला नार - पार प्रकल्पाचे पाणी मिळवून देण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन या पाण्यासाठी गट - तट सोडून एक होवून लढल्याशिवाय पर्याय नाही, असे आवाहन माजी आमदार कॉ. माधवराव गायकवाड यांनी साकोरा येथिल किसान सभेत केले. साकोरा येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात महाराष्ट्र राज्य किसान सभेची जनजागृती सभा पार पडली.भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभा यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी जनजागरण मोहीम सद्या राबविण्यात येत आहे.याप्रसंगी नार - पार प्रकल्पाचे पाणी नांदगाव तालुक्याला मिळाले पाहिजे, या मागणीसाठी तसेच भाजपा सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यामुळे तीव्र शब्दात रोष व्यक्त करण्यात आला.शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, शेतमालाला हमीभाव द्यावा, वयोवृद्ध व शेतमजुरांना वयाच्या साठ वर्षानंतर निवृत्तीवेतन देण्यात यावे, अशा विविध प्रकारच्या मागण्या करीत जनजागृतीसाठी साकोरा येथे जनजागरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली.यावेळी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष तथा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ.भास्कर शिंदे,राज्य सचिव मंडळाचे कॉ.राजू देसले, अध्यक्ष कॉ. देवचंद सुरसे, कुसुम गायकवाड, किसान सभा जिल्हा संघटक विजय दराडे, अ‍ॅड.दत्तात्रय गांगुर्डे, अ‍ॅड. साधना गायकवाड, कॉ.जयराम बोरसे, कॉ.देविदास भोपळे, राजेंद्र निकम, रतन बोरसे, रमेश बोरसे, शिवाजी बच्छाव आदिंसह परिसरातील गावकरी मंडळी उपस्थित होती.

टॅग्स :Nashikनाशिक